@IMinakshiJoshi जिन्होने महिलाओ के प्रति अपमानजनक वक्तव्य करने के बाद कभी माफी नहीं मांगी उन्सेभीं ओ माफी मांग रही है यह उसका बडकपण है, माफी करना तो बनता है.
@OfficeofUT
मा. मुख्यमंत्री साहेब,
आम्ही सरकार सोबत आहोत पण आता सरकारला बदनाम करण्यासाठी व विशेषतः तुम्हाला बदनाम करण्यासाठी 'मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, मंत्र्यांमध्ये एकमत नाही, सर्व गाडा मुख्य सचिव हाताळतात, अशी आरोळी भाजप आहे,त्याला कृतीतून प्रत्युत्तर द्या, ही विनंती।
#देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र वाचवा आंदोलनाच्या
निमित्ताने केलेल्या पोस्ट मध्ये #बुरखा घातलेल्या महिलेचा हा फोटो टाकलाय पण #टिकली काढायला विसरले.....🤣🤣🤣👇🏽
https://t.co/YIwJnlQDwF