महाराष्ट्राचे आभार !
राज्यातील उत्साही जनतेने एनडीएच्या जनहितकारी आणि सुशासनाच्या अजेंड्याला आपले आशीर्वाद दिले आहेत!
विविध महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हे दर्शवितात की महाराष्ट्रातील जनतेशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाले आहे. आमच्या कामगिरीचा अनुभव आणि विकासाची दृष्टी जनतेच्या मनाला भावली आहे. महाराष्ट्रातील सर्व जनतेप्रती मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. हा कौल प्रगतीला अधिक गती देणारा , राज्याशी जोडलेल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे.
नगर परिषद व नगर पंचायत निवडणूक 2025 : भाजपा पुन्हा नंबर 1 ! 🪷
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आणि मा. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डाजी व भाजपा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीनजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण व सर्व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपा नंबर 1!
सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि मतदारांचे अनेक अनेक आभार !
आता विकास अजून अविरत..
@narendramodi@JPNadda@NitinNabin@BJP4Maharashtra@RaviDadaChavan
#Maharashtra #NagarParishad2025 #Niti_Gati_Pragati
जय महाराष्ट्र!
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे जोहान्सबर्ग येथे झालेल्या ‘रिदम्स ऑफ अ यूनायटेड इंडिया’ या कार्यक्रमात मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी जोहान्सबर्गमध्ये महाराष्ट्राच्या कला संस्कृती आणि परंपरेचे अभूतपूर्व दर्शन घडले.
https://t.co/lscii9QT62
काशी के मेरे परिवारजनों के लिए कल 2 अगस्त का दिन बहुत विशेष है। सुबह करीब 11 बजे शिक्षा, स्वास्थ्य, स्पोर्ट्स, टूरिज्म और कनेक्टिविटी से जुड़े कई प्रोजेक्ट का उद्घाटन और शिलान्यास करूंगा। इस अवसर पर पीएम-किसान की 20वीं किस्त जारी करने का भी सौभाग्य मिलेगा।
https://t.co/Qskgjs4uAj
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी प्रदेशाध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, मा. रावसाहेब पाटील दानवे (दादा) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणास आरोग्यदायी, आनंददायी दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
@raosahebdanve (दादा)
"निधडी छाती निःस्पृह बाणा लववी ना मान,
अशा आमच्या मराठवाड्याचा आम्हास अभिमान !
मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शहीद झालेल्या सर्व स्वातंत्र्यवीरांना नमन ।🙏🏻💐
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
#MarathwadaLiberationDay#MarathwadaMuktiSangramDin #Maharashtra #17september #मराठवाडा #मुक्तिसंग्रामदिन #RaosahebPatilDanve