@sanjay371975@rebelliousManoj तू अनाजीपंतच�� औलाद आहेस , जरागे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण भेटावे म्हणून खूप वर्षा पासून लढत आहेत आधी माहिती घेत जा तू अंधभक्त आहेस हे स्पष्टय
@sanjay371975@rebelliousManoj तु तुझ्या नेत्याला बाप मानले आहे , आणि आम्ही समाजासाठी त्याग करणाऱ्याच्या सग आहोत
🐶 तुला भुंकायचे काम दिले आहे तू भुकत रहा
आतापर्यंत 14 मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले काहीने 5-20वर्ष सत्ता भोगली पण मराठा समाजासाठी कुणी जास्त काम केल असे भविष्यात विचायले गेले तर एक नंबर ला लोकनाथ @mieknathshinde एकनाथ भाई शिंदे याच नाव असेल यात काही शंका नाही
ज्या विषयाला अनेकांनी दुर्लक्षित ठेवले होते...
त्या कुणबी नोंदींचाविषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज दादांच्या सुचनेनुसार प्रशासकीय पातळीवर पुढे आणला
हा विषय मराठा आरक्षणात अतिशय महत्वाचा ठरेल.अनेक मराठ्यांच्या कुणबीनोंदी सापडल्याने ते ओबीसी आरक्षणाच्या लाभास पात्र झाले.
@GajananD1959 204 आमदार मराठा झाले, आणि यात मराठ्यांचे योगदान आहे , आमच्या गेवराई त, ओबीसी घंटा आले नाही, हाकेने ओबीसी च आमदार आणायचा म�� ल होता ओबीसी च 4 नंबर ल राहिला काय ते मने OCB च्या नादी लागायचे नाही 😂