@LalbaugchaRaja ही पद्धत थांबवता येईल का? लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. मात्र, वर्दीतील कर्मचाऱ्यांनाही अशी वागणूक मिळत असेल, तर सामान्य भाविकांची काय अवस्था असेल? एवढ्या मोठ्या उत्सवाचं व्यवस्थापन अधिक संवेदनशील, नियोजनबद्ध हवं! #MumbaiGaneshotsav
देश के बच्चे Jantar Mantar के फुटपाथ पर सो रहे हैं, और TV Media PM Modi की Reel पर जश्न मना रहा है
अगर आपके सीने में इंसान का दिल है तो पिघल जाएगा,पत्थर हो चुके हैं तो मत देखिए
ह्यांचं नाव आहे अनिरुद्ध मराठे.
मराठे काका हळू आणि शांतपणे बोलतात. पण त्यांचं प्रत्येक वाक्य लक्ष देऊन, संयमाने ऐका. त्यांनी मांडलेले मुद्दे नक्की ऐकण्यासारखे आहेत. अवश्य ऐका.
आशा करतो, हे पूर्ण ऐकल्यानंतर तरी काही भक्तांचे डोळे उघडतील. सत्य ऐकण्याची तयारी असेल, तर विचार नक्की बदलू शकतात.
This woman has come to Jantar Mantar with her son.
Her husband is part of the Delhi Police force stationed there.
Yet she has come for all mothers and the future of their kids. ❤️
आप इस पर जरूर ध्यान दे ???
सैल्यूट इस मीडिया वाले को जिसने भारत की शान तिरंगा
नीचे से उठाया
पुलिस वाले इसी तिरंगे से अपना मुंह पूछा ओर उसको सड़क पर फेंक दिया
जब तक इस पुलिस वाले इस कृत्य की सजा मिलनी चाहिए
इसको दिल्ली पुलिस तक पहुंचाओ ओर इस फर्जी पुलिसवाले पर कारवाही होनी चाहिए
आपल्या एका गोष्टीनं लोकांना त्रास होत असेल तर सत्ताधारी या नात्यानं ती गोष्ट करणं टाळलं पाहिजे... याउलट इतर करतात म्हणून आम्हीही केलं आणि याआधीही अनेकदा असं झालंय हे म्हणणं खरंच illogical वाटतं...
सध्याच्या काळात अपेक्षा कुणाकडूनही करावी अशी परिस्थितीच नाही...
#morcha#mahila
आरक्षणासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुंबईतील वरळीत महिलांचा मोर्चा काढण्यात आला होता. या गर्दीमुळे परिसरात वाहतूक कोंढी झाली. या वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका उच्चभ्रू मुंबईकर महिलेचा संताप अनावर आला.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका मुलीने खऱ्या अर्थाने खेळाडू वृत्ती म्हणजे काय हे सर्वांना दाखवून दिले आहे. सामन्यात ती मुलगी जिंकते, पण तिची प्रतिस्पर्धी पराभवामुळे भावुक होते. तिच्या चेहऱ्यावरचे दुःख पाहून विजयी मुलगी तिला धीर देते.
आज सच में यह खुशी कई गुनी बढ़ गई कि मुझे गुजराती समझ आती है।
वीडियो में ऑस्ट्रेलिया में एक गुजराती बच्चा अपने पिता से पूछता है कि हम हिन्दू हैं या मुसलमान? और फिर पिता ने जो समझाया है न, बिल्कुल दिल भर आया।
सब टाइटल हैं गुजराती न समझने वालों के लिए देखिए। दुनिया ऐसे ही खूबसूरत बनेगी। ❤️
पत्रकार: इराकवरील आक्रमणाबद्दल तुमचे काय मत आहे?
डॉ. मनमोहन सिंग (2005): “ही अमेरिकेने केलेली एक चूक आहे.” 🔥
पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर फक्त एका वर्षात, अमेरिकेच्या भूमीवर उभं राहून त्यांनी हे विधान केलं.
न लाळघोटेपणा,
न भीती
फक्त शुद्ध डिप्लोमसी.
मोदींनी त्यांच्याकडून शिकायला हवं.
मुंबईतील मराठी भाषिकांची घटती संख्या या मुद्द्यावर अभिनेते सयाजी
शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर
केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेते भरत जाधव हे एका पिंजऱ्यात
अडकलेले दिसत आहेत, ज्यातून मराठी माणसाची अवस्था
प्रतीकात्मक पद्धतीने मांडण्यात आली आहे.
This should go viral. ❤️
Swapnil Wankhede a 2016 batch IAS officer currently posted as Collector and District Magistrate of Datia district in Madhya Pradesh.
This video of his interacting with a small orphaned girl wins hearts. 1/n
एक अकेला राहुल गाँधी और सामने सैकड़ों की संख्या में पत्रकार, राहुल गाँधी के न कोई अगल बगल और न ही कोई आगे पीछे जो उन्हें कुछ बताए,
फुली डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर के साथ अपनी बात पूरे सबूतों के साथ रखी,
जिस भी पत्रकार ने जैसा भी सवाल किया उसका शानदार जवाब दिया, किसी ने इंग्लिश में सवाल किया तो उसका जवाब इंग्लिश में दिया और
जब किसी ने सवाल हिन्दी में किया तो उसका जवाब हिन्दी में दिया।
मात्र एक प्रेस कांफ्रेंस से पूरे देश के सामने सच रख दिया, चुनाव आयोग की पोल खोल दी।
इस ब्रिलियंट और टैलेंटेड नेता को इस देश की दो कौड़ी की मीडिया ने कभी पप्पू बना दिया था।
या लेकीवर हात ज्यांनी उगारला मग तो नवरा असो, नणंद असो की सासरे तिघांना तुरुंगात टाका! मुळात सासरा सुनेवर हात का टाकतो? नणंद का थुंकते? आणि हे होताना नवरा काय करत होता? या स्टोरीतील अनेक गोष्टी खटकणाऱ्या आहे..मारहाण कोणीही केली तरी चुकीची आहे! दादागिरी दाखवाच दादा, न्याय द्या
प्राणीप्रेमी आवाज उठवतातच पण तिथे उभे असलेल्या लोकांपैकी एकानं तरी त्याला थांबवायचा प्रयत्न करायला हवा होता...
असो, पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा आहे...
अत्यंत धक्कादायक आहे... एका मुक्या जनावराच्या जीवाची किंमत नाही... मुक्या जीवाशी खेळणाऱ्याला आणि ते हसत हसत शूट करणाऱ्यालासुद्धा क्रेनला लटकवून असं करायला पाहिजे...
@AshokChavan1958 तुमच्या नांदेड जिल्ह्यातला व्हिडिओ आहे... प्लीज संबंधित तरुणांवर तात्काळ कारवाई करायला सांगा...