महावितरण कंपनी मधील भरती प्रक्रियेतील "त्रुटी" व अभियांत्रिकी तरुण तरुणींच्या विविध मागण्यांच्या संदर्भात आयोजित, आझाद मैदानातील धरणे आंदोलनात सहभागी होऊन सक्रिय पाठिंबा दिला. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तरुण आझाद मैदानात आले होते.
महावितरण कंपनीच्या जाहिरातीत गंभीर "चुका" असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे.
वीज कंपनीतील सर्व रिक्त जागा भराव्यात व महा��ाष्ट्र राज्यात निवास करणाऱ्या स्थानिक तरुणांना परीक्षा देण्यास पात्र ठरवून GATE परीक्षेची सक्ती रद्द करावी या तरुणांच्या रास्त मागण्या ऊर्जा मंत्री मा. देवेंद्र फडणवीस जी यांनी पूर्ण कराव्यात व नवीन जाहिरात काढून राज्यातील लाखों तरुण अभियंत्याना दिलासा द्यावा.
@AAPMaharashtra
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AUThackeray
@RRPSpeaks
@iambadasdanve
@VijayWadettiwar
#No_GATE_For_MAHADISCOM
#CancelGATEforAE
#MH_Domecile_Compulsory
#Increase_AE_JE_Vacancy
#Dhananjay_Shinde
#राज्यसेवा2024जागावाढ
#महावितरणच्या सहाय्यक अभियंता (जाहिरात क्र.७/२०२३) परीक्षेसाठी रहिवासी दाखला अनिवार्य करणे, GATE परीक्षेची अट रद्द करणे या विद्यार्थ्यांच्या आग्रही मागण्या असून विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार उर्जा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता वरिष्ठांकडे पाठपुरावा करून यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात लवकरच विद्यार्थ्यांना अपेक्षित असा सकारात्मक निर्णय होईल हा विश्वास आहे.
#महावितरणच्या सहाय्यक अभियंता (जाहिरात क्र.७/२०२३)परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गाला महाराष्ट्राचा रहिवासी दाखला सक्तीचा नसल्याने इतर राज्यातील तरुणही यासाठी अर्ज करतील परिणामी राज्यातील विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होऊ शकतो. त्यामुळे सदर परीक्ष���साठी रहिवासी दाखला अनिवार्य करावा.
तसेच या परीक्षेसाठी GATE परीक्षेच्या १०% गुणांची अट टाकल्याने GATE परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. वास्तविक GATE परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार फारच कमी असतात, तसेच भरमसाठ परीक्षा शुल्क असल्याने बहुतांश उमेदवार GATE देणंही टाळतात. त्यामुळे महापारेषण, महानिर्मितीसाठी ज्याप्रमाणे GATE परीक्षेची कुठलीही अट नाही त्याप्रमाणे महावितरणनेह�� GATE परीक्षेची अट शिथिल करण्यासंदर्भात विचार करावा ही विनंती.
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
महावितरण कंपनीचे Director विश्वास पाठक यांनी "आम आदमी पार्टी" च्या वतीने विद्यार्थ्यांच्या मागण्या व भूमिका ऐकून घेतली, आणि अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला.
आपल्या मागण्यांचा विचार करून मा. अरविंद भादीकर यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेऊ असे त्यांनी आश्वासन देखील दिले..
Assistant Engineer परीक्षेसाठी GATE ची अट रद्द करून नेहमीप्रमाणे 150 मार्क्स चा पेपर घ्याव्यात आणि जागा वाढवुन महाराष्ट्र मधील सर्व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
#NO_GATE_FOR_Mahadiscom#Increase_AE_JE_Vacancy
संदर्भ : आप महाराष्ट्र / ०५०१२०२४/००१.
प्रति,
मा. लोकेश चंद्र जी,
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित.
महाराष्ट्र राज्य
विषय : महावितरण मधील नोकरभरती जाहिरातीतील त्रुटी व विद्यार्थ्यांच्या मागण्या.
संदर्भ : महावितरण जाहिरात क्र. ७/२०२३ (AE) आणि जाहिरात क्र. ८/२०२३(JE)
महोदय,
आपल्या खात्यातील महावितरण कंपन्यांमध्ये कनिष��ठ अभियंता (JE) व सहाय्यक अभियंता (AE) पदासाठी वरील जाहीराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या जाहीरातीमध्ये जातसंवर्ग, आरक्षणानुसार पदे, GATE ची सक्ती, पात्रता निकष अशा अनेक तांत्रिक चुका आढळून आल्या आहेत. या संबंधांत शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या खात्याशी पत्रव्यवहार देखील केला आहे.
कनिष्ठ अभियंता (JE) पदाच्या ३०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ ५१ जागांची व सहाय्यक अभियंता (AE) पदाच्या ६०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ २८१ जागांची जाहीरात प्रसिद्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना आहे.
अनेक दिवसांनी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील वरील चुकांम���ळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कृपया यामध्ये आपण स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही नम्र विनंती.
तसेच या संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्हाला सोमवार दिनांक ८ जानेवारी किंवा मंगळवार दिनांक ९ जानेवारी, २०२४ रोजी वेळ द्यावी हि विनंती.
धन्यवाद,
#Increase_AE_JE_Vacancy #No_GATE_For_MAHADISCOM
#CancelGATEforAE
#MH_Domecile_Compulsory
@mieknathshinde @Dev_Fadanvis @MSEDCL @CMDMSEDCL @SandeepPathak04
@AjitPawarspeaks @maha_governor
महावितरणमध्ये कनिष्ठ अभियंता (JE) व सहाय्यक अभियंता (AE) पदासाठी ३१/१२/२०२३ रोजी जाहीराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या जाहीरातीमध्ये जातसंवर्ग, आरक्षणानुसार पदे, GATE ची सक्ती, पात्रता निकष अशा अनेक तांत्रिक चुका आढळून आल्या आहेत. त्यामुळे युवकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Mahatransco, Mahagenco कंपन्या सहाय्यक अभियंता पदासाठी IBPS द्वारे परीक्षा घेऊन निवड प्रक्रिया राबवते. परंतु Mahadiscom कंपनीतील सहाय्यक अभियंता पदासाठी कोणतीही पूर्व सूचना न देता GATE exam चे मार्क्स ग्राह्य धरून भरती करण्यात येणार आहे. GATE ची अनिवार्यता ही गंभीर असून, यामुळे महाराष्ट्रातील मराठी तरुणांना डावलले जाण्याची शक्यता जास्त आहे. हा मराठी विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय आहे. त्यामुळे Mahadiscom ने सुद्धा GATE ची सक्ती रद्द करून IBPS द्वारे परीक्षा घेऊन निवड प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे.
तसेच कनिष्ठ अभियंता (JE) पदाच्या ३०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ ५��� जागांची व सहाय्यक अभियंता (AE) पदाच्या ६०० हून अधिक जागा रिक्त असताना केवळ २८१ जागांची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. हा महावितरणच्या परीक्षेसाठी अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.
शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र सक्तीचे असताना महावितरणच्या जाहिरातीमध्ये त्याचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र Domicile सर्टिफिकेट सक्तीचे करणेही गरजेचे आह���.
Mahatransco, Mahagenco, Mahadiscom या तिन्ही कंपन्यांची सूत्रधार कंपनी एकच असताना जाहिरातबाज सरकारने भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात चुका करून सावळा गोंधळ घातला आहे.
राज्य सरकारला माझी विनंती आहे की, या जाहिरातीमध्ये लक्ष घालून तांत्रिक चुका दूर कराव्यात व युवकांना न्याय द्यावा..
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @AUThackeray
@OmRajenimbalkr @MSEDCL
@ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
#Mahadiscom_AE_JE_Vacancy
#Increase_Vacancy_2023
#No_GATE_For_MAHADISCOM
#Maharashtra_Domecile_Compulsory