अन्याय, अत्याचार आणि गुलामगिरीविरोधात स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवत मराठवाड्याच्या मुक्तीसाठी असंख्य स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेला लढा हा महाराष्ट्राच्या इतिहासातील अभिमानास्पद अध्याय आहे.
१७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निज��माच्या राजवटीतून मुक्त होऊन स्वतंत्र भारताचा अविभाज्य भाग बनला. या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला आणि शौर्याला आजच्या दिवशी विनम्र अभिवादन.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🇮🇳
#मराठवाडामुक्तिसंग्रामदिन #मराठवाडा #स्वातंत्र्यसैनिक #१७सप्टेंबर #महाराष्ट्र #भारत #स्वातंत्र्य #राष्ट्रसेवा #वंदेमातरम्
सेवा संकल्प अभियान...
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत भोसरी विधानसभा मतदारसंघात सक्षमपणे राबवण्याचे नियोजन केले आहे. त्या अनुशंगाने पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, भाजपा परिवारासह पिंपरी-चिंचवडकरांना आवाहन केले.
सेवेचा संकल्प… विकासाचा ध्यास… जनतेचा विश्वास!
@narendramodi@NitinNabin@AmitShah@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
#SevaSankalpAbhiyan #SevaSankalp #Bhosari #BhosariAssembly #PimpriChinchwad #PimpriChinchwadCity #JanSeva #SevaHiSankalp
नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय
भस्माङ्गरागाय महेश्वराय।
नित्याय शुद्धाय दिगम्बराय
तस्मै ‘न’काराय नमः शिवाय॥
श्रावण हा केवळ भक्तीचा महिना नाही, तर आत्मशुद्धी, सकारात्मक ऊर्जा आ��ि मनःशांतीचा संदेश देणारा पवित्र काळ आहे. या निमित्ताने भगवान महादेवाच्या चरणी श्रद्धा अर्पण करत, मंत्रोच्चारांच्या पवित्र वातावरणात होम-हवन करून सुख, समृद्धी, आरोग्य आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
‘ॐ नमः शिवाय’ या पंचाक्षरी मंत्राच्या स्मरणातून मनाला मिळणारी शांती आणि महादेवाच्या कृपेची अनुभूती हीच खरी आध्यात्मिक ऊर्जा आहे.
महादेवाच्या कृपाशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी नांदो, हीच मनोभावे प्रार्थना. 🕉️🔱
हर हर महादेव! 🚩🙏
#HarHarMahadev #OmNamahShivay #Mahadev #MahadevBhakti #Bholenath #ShivShankar #LordShiva #Shiva #ShivBhakti #Shravan #ShravanSomvar #Sawan #SawanSomwar #MahadevStatus #MahadevBlessings #SanatanDharma #Sanatan #HinduDharma #Bhakti #Spirituality #PositiveEnergy #InnerPeace
भारताच्या सुवर्णयशाची परंपरा ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत कायम !
पॅरा ॲथलेटिक्समधील पुरुषांच्या 100 मीटर T47 स्पर्धेत भारताच्या दिलीप महादू गावित यांनी 10.71 सेकंदांची विक्रमी धाव पूर्ण करत स���वर्णपदकावर नाव कोरले आणि नवीन गेम्स रेकॉर्डची नोंद केली. याच स्पर्धेत मोहम्मद बासिल मोर्सिंगनकाथ यांनी रौप्यपदक जिंकत भारताला ऐतिहासिक 1-2 फिनिश मिळवून दिली.
या दोन्ही खेळाडूंनी जिद्द, मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर संपूर्ण देशाचा अभिमान उंचावला आहे. त्यांच्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! भविष्यातही अशीच यशाची शिखरे सर करत राहा, हीच शुभेच्छा.
जय हिंद..!
#TeamIndia 🇮🇳 #IndiaAtCWG #CommonwealthGames #ParaAthletics #GoldMedal #SilverMedal #DilipGavit #MohammedBasil #GameRecord #ProudMoment #IndiaWins #Champions #JaiHind
@AdaniGreen I would also like to join you in this. I have 32 acres of farmland in Maharashtra dharashiv where you can set up a solar plant. @gautam_adani@AdaniOnline