@CMOMaharashtra Saheb abhinandan. We hope you will understand struggle of shikshan sevak.We are working in 6000 for 3 years. How to survive in Mumbai with such a less pay .Plz amche mandhan vadhisathi kahi karave.@Dev_Fadnavis@RealBacchuKadu#शिक्षणसेवक_मानधनवाढ
तीन वर्षे 6000 तुटपुंज्या पगारावर घालवली . कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे आता शेवटच्या क्षणी जाग आलीय ....@mieknathshinde आणि @Dev_Fadnavis साहेबांना विनंती आहे योग्य तो निर्णय घ्या.
#शिक्षणसेवक_मानधनवाढ