जर NEET चा पेपर लीक होत असेल तर IBPS अंतर्गत होणाऱ्या परीक्षांचे पेपर लीक होत नाही हे कशावरून? सर्व परीक्षांची तपासणी होणे गरजेचे आहे. कारण बऱ्याचदा एकाच भागातील जास्त विद्यार्थी परीक्षेत पास झालेले असतात IBPS परीक्षा घेणारे पेपर नंतर उत्तरपत्रिका सुद्धा देत नाहीत.@Paper_leak_NTA
महाराष्ट्रात ठीक ठिकाणी वणवे लागत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होत आहे. प्रदूषण वाढत आहे. झाडे जळत आहेत, निसर्गातील जीवजंतू आगी मध्ये मरत आहे. तरी त्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी ही विनंती
@CMOMaharashtra@DEFCCOfficial@envo@lokmat@LoksattaLive
त्या भगवान बाबा चे नाव घेऊन जगत असलेल्या त्या नामदेव शास्त्री नी थोडे संस्कार आणि उपदेश आम्हाला न देता त्याच्या बीड परळी मधील जातं बांधवाना दिले तर खूप बरे होईल 👎🏻👎🏻👎🏻
कारण आरोपी मुस्लिम समाजाचे असते तर परळीच्या पोलिसांनी त्याचे हातपाय तोडून गावातून धिंड काढली असती पण.. असो
@anjali_damania *पत्नीने हंबरडा फोडला,बाप गेला ती लेक रडली,आईच्या आसवांचा सडा पडला,तिथे मात्र अनेकांना स्री नाही दिसली...इकडे मात्र कोरड्या आसवांसाठी संवेदनशील रानबाजार संस्कृती जागी झाली...*
#सरपंच_संतोष_देशमुख_हत्याकांड
@msrtcofficial S.T. किती वेळेस व कुठे जेवायला थांबली पाहिजे याचे काही नियम आहेत का? चालक वाटेल तेव्हा व वाटेल तिथे थांबत आहेत.
जिथं 2 तास लागायला पाहिजे तिथे 4 तास लावतात. महामंडळ याला चाप लावणार आहे का?
मराठा आरक्षणाला वडे्टीवार यांचा विरोध म्हणजे काँगेस पक्षाचा विरोध समजायचं का? असे नसेल तर वडे्टीवार यांचा काँगेस पक्षाने राजीनामा घ्यावा अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला एकही मराठा मतदान करणार नाही. वडे्टीवार यांचा जाहीर निषेध
@RahulGandhi@priyankagandhi