एका पेपरफुटीला गुन्हे शाखा, दुसऱ्या पेपरफुटीला संरक्षण?
औषध निरीक्षक (DI) भरतीच्या कथित पेपरफुटी प्रकरणात पुरावे समोर आल्यानंतर MPSC ने स्वतः गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. मग पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीतील कथित पेपरफुटी प्रकरणात दुहेरी निकष का? विद्यार्थ्यांनी पुरावे सादर करून���ी पुणे महानगरपालिका गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करत नाही. उलट, विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर सुरू असलेल्या पोलिस तपासाबाबत “महानगरपालिका स्वतः तपास करत आहे” असे पत्र शिवाजीनगर पोलिसांना देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे स्वतंत्र पोलिस तपासावर परिणाम झाल्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
जर MPSC ला गुन्हे शाखेच्या निष्पक्ष तपासावर विश्वास असेल, तर पुणे मह���नगरपालिकेला नेमका काय आक्षेप आहे?
पारदर्शकता हवी असेल तर एकच निकष हवा.विद्यार्थ्यांना न्याय हवाय त्यामुळे स्वतंत्र गुन्हे शाखेचा तपास झालाच पाहिजे. मुख्यमंत्री, संबंधित मंत्री आणि पुणे महानगरपालिकेने यावर तातडीने भूमिका स्पष्ट करावी.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड आम्हाला अजिबात मान्य नाही!
@INCHarshsapkal @mpsc_office @PMCPune @Mpsc_Andolan @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
@DGPMaharashtra
#JusticeForStudents #PaperLeak #PMC #Recruitment #Maharashtra
NCR दाखल करून सत्य बदलत नाही.
औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणातील प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. विरोधकांवर NCR दाखल करण्यापेक्षा स्वतंत्र SIT चौकशीला सामोरे जा. जर काहीही चुकीचे झाले नसेल, तर निष्पक्ष चौकशीची भीती कशाची?
महाराष्ट्रातील विद्यार्थी न्��ाय मागत आहेत, नोटिसांची दहशत नाही.
@INCHarshsapkal
VIDEO | Mumbai: NCP (SP) MLA Rohit Pawar says, "... After the protest, we came to know that around 1,500 to 1,800 FIRs have been registered against students in Mumbai alone. Many of them are just 15, 16 or 17 years old. Some are employed in MNCs, some are preparing for job interviews, some are applying for passports to study abroad, while others are pursuing higher education or preparing for examinations. If these FIRs remain on record, they could face serious difficulties in obtaining police verification and character certificates, affecting their education and careers..."
He adds, "That is why we appealed to the DGP to withdraw these FIRs. This was not a political protest; it was a social movement for the welfare of students."
Pellet guns, lathis and tear gas were used against students peacefully protesting in Delhi.
I met 19-year-old Sahil Lochab. Shot with pellets, he may lose an eye. His “crime”? Demanding an end to paper leaks and a fair future for our students.
@AmitShah ji, I have two questions:
1. Did you approve the use of lethal force, including pellet guns, against students? If not, who did?
2. Were the men in plain clothes beating students with lathis police personnel or volunteers? Who authorised their deployment?
Desh jawab maang raha hai.
हे शक्य आहे काय…???
भाजप नगरसेवकाच्या मुलांना
बारावी PCM मध्ये 56% आणि 51%
तर JEE मध्ये 51% आणि 28% .
MH CET मध्ये मात्र 99 पर्सेंटाइल.
हा घोटाळाच आहे,
फडणवीसांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ मांडलाय?
औषध निरीक्षक पदाच्या परिक्षेचा पेपर फुटल्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेब यांची स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसोबत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आणि या पेपरफुटी प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व कालबद्ध मर्यादेत चौकशी करण���याची विनंती त्यांना केली, तसंच याबाबतचं निवेदनही त्यांना दिलं. हा विषय MPSC आयोगाच्या अखत्यारित येत असल्याने याबाबतची सर्व कागदपत्रे आयोगाकडे सोपवण्यात येतील आणि आयोग याबाबत नक्कीच योग्य कारवाई करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पुणे मनपा कनिष्ठ अभियंता पेपर फुटी बाबतचा मुद्दा @andharesushama यांनी Press conference मध्ये मांडून पेपर फुटी बाबत पाठपुरावा करणाऱ्या उमेदवारांना आणखी बळ दिले. पुणे मनपा प्रशासनाने याबाबत आता तरी गांभीर्याने विचार करून पदभरती प्रक्रिया सदोष पद्धत��ने राबवावी ही नम्र विनंती.
औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीसंदर्भात बनावट तक्रार असल्याचे जे पत्र आयोगातील ‘सूत्राच्या’ हवाल्याने सध्या व्हायरल केलं जात आहे, ते आयोगाच्या ‘सुत्रांनी’ व्यवस्थित वाचलेलं दिसत नाही किंवा ज्यांनी लिहून घेतलं त्यांचा अभ्यास फारच कच्चा दिसतो….
१) “आयोगाचा पेपर असल्याचे चेष्टेने म्हटलं’’, याचा अर्थ स्क्र���नशॉट खरे आहेत. आयोगाकडे / FDA कडे चेष्टेत कुणी तक्रार करतं का?
२) “तपास केल्यानंतर पेपर #MPSC चा नसल्याचे निदर्शनास आले,’’ चेष्टेत सांगितले होते तर तपास का केला?
३)‘‘ती प्रश्नपत्रिका इतर टेस्ट सिरीजची होती,”याचा अर्थ व्हॉट्सअप प्रश्नपत्रिका आली होती आणि टेस्ट सिरीजचे ९० प्रश्न जसेच्या तसे आले असतील तर आता ही टेस्ट सिरीज कोणती?
४) “२२ मार्च २०२६ रोजी परीक्षा झाल्यानंतर सदर प्रश्न टाइप करून २० मार्च २०२६ रोजी पाठवले होते’’, याचा अर्थ काय?
५) आधीचे नाव / सही आणि आताच्या पत्रातील नाव / सही वेगळी कशी?
दबाव टाकून धमकावून विद्यार्थ्यांकडून लिहून घेतलं पण सत्य हे कधीच झाकत नाही आणि ते झाकण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याच्याकडून अनेक चुका होऊन तो आणखी उघडा पडतो, असंच काहीसं औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटला नसल्याच्या खुलाशाबाबत झालं आहे...तरुणाई हुशार आहे, कितीही दाबण्याचा प्रयत्न करा, सत्य तर समोर आणूच..!
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#औषध_निरीक्षक_पेपरफुटी #MPSC #PaperLeak #StudentsDemandJustice #विद्यार्थ्यांना_न्याय_द्या
#BREAKING Chief Justice of India Surya Kant refutes reports that he refused to list petition against police action on student protests.
CJI says there was no petition filed in the #SupremeCourt, and a lawyer had mentioned only a letter representation. CJI says it was irresponsible and reckless reporting by the media.
"In last two days, a completely false statement was made that a matter was filed, and the media is absolutely free from all responsibility, falsely reporting that Chief Justice refused to list the matter. Till morning 10 AM, not a single page has been filed. It was one representation..sent by that Mishra or someone. How can I treat the representation as a writ petition? And people start recklessly reporting this," CJI says.
जब ये युवा हाथों में हिंदुस्तान का तिरंगा लिए शांतिपूर्ण प्रदर्शन कर रहा था, तब इसे पैलेट गन से मारा गया।
सरकार कहती है कि प्रदर्शन के दौरान पैलेट गन का इस्तेमाल नहीं हुआ, लेकिन सच्चाई आपके सामने है।
इनके ऊपर पैलेट गन से हमला किया गया, जिससे इनकी आंख खराब हो गई है, दिखना बंद हो गया है।
ऐसे हजारों युवाओं पर पैलेट गन चलाई गई है, इन्हें लाठियों से मारा-पीटा गया है।
वो भी इसलिए क्योंकि इन युवाओं का पेपर लीक हुआ है, जिसके खिलाफ ये प्रदर्शन कर रहे थे।
: नेता विपक्ष श्री @RahulGandhi
पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता(गट क) घेण्यात आलेल्या परीक्षेमधील पेपरफुटी,गुणांच्या समानीकरणं याचा गोंधळ,विद्यार्थ्यांच्या मार्कातील तफावत तसेच उत्तर पत्रिकेतील आढळलेले दोष याचा तपास व तपासाची योग्य दिशा यांची माहिती विद्यार्थ्यांना देऊन तपास योग्य दिशेने पूर्ण करावा.
काल महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक मा. सदानंद द��ते यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ, माजी मंत्री मा. आरिफ नसीम खान आणि आमदार मा. भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली.
या बैठकीत मी प्रस्तावित पुणे - मुंबई “रोजगार यात्रा” हा विषय उपस्थित केला. त्यावर मा. महासंचालकांनी स्पष्टपणे सांगितले की, संविधानिक आणि कायदेशीर मार्गाने काढण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला महा���ाष्ट्र पोलिसांकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. त्यामुळे सर्व विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार आणि युवकांनी कोणतीही चिंता करू नये. यात्रेची तारीख आणि पुढील कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येईल. याबाबतचे एक अधिकृत पत्र मी स्वतः लवकरच संबंधित सर्व पोलीस ठाण्यांना देणार आहे, जेणेकरून यात्रा शांततापूर्ण, संविधानिक आणि कायदेशीर पद्धतीने पार पडेल.
ऑगस्ट महिना हा क्रांतीचा महिना आहे. रोजगार, न्याय आणि तरुणांच्या हक्कांसाठ�� आपण सर्वजण एकत्र येऊया!
लढणार… आणि जिंकणार देखील! 🔥✊
VIDEO | Delhi: Advocates at the Supreme Court read the Constitution's Preamble in support of the Jantar Mantar protest and against police action.
Advocate Indira Jaising says, "We are here to stand with the students. We are here to stand on the side of justice. We are here to demand justice for the students. We are not here to agitate for ourselves. This is not about us. This concerns the rights of students, and it is the duty of lawyers to stand before the Supreme Court and demand justice for them. The role and function of the Supreme Court of India is to dispense justice. That is why we are here, in the temple of justice, with our demands."
(Full video available on PTI Videos - https://t.co/bIyFWTfmBd)