#स्वराज्य_संकल्प_अभियान रायगड जिल्ह्यात आज तिसऱ्या दिवशी कराडे खुर्द गावात असलेल्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याला भेट दिली. अतिशय छोटा किल्ला असला तरी, निसर्गरम्य ठिकाण आहे. या किल्ल्याच्या बुरुजांवरून याची गतकालीन भव्यता लक्षात येते.
मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांनी दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मराठा उमेदवारांच्या नियुक्त्यांसाठी नुकताच शासनाने जीआर काढल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे अभिनंदन केले, व उर्वरित उमेदवारांच्या नियुक्ती करिता समन्वय साधण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र…
मराठा आरामाराचे प्रमुख केंद्र असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पुनर्बांधणी करून घेतलेला विजयदुर्ग आज अस्तित्वासाठी झगडतोय. 2020साली विजयदुर्ग किल्ल्यास भेट दिली होती. तसेच पुरातत्व खात्याकडून संबंधित काम करण्यासाठी अवश्यक असलेल्या सर्व त्या परवानग्या घेतल्या होत्या.
बारावी नंतरच्या प्रथम वर्ष औषधनिर्माणशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरींग आणि सरफेस कोटींग टेक्नॉलॉजी या पदविका अभ्यासक्रमांची शैक्षणिक वर्ष 22-23 करीता प्रवेश प्रक्रिया दिनांक 9 जून पासून सुरु होत आहे. सविस्तर वेळापत्रक, प्रवेश अर्ज भरण्यासाठी https://t.co/367wH0Ys8t भेट द्या.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दुर्गराज रायगडावर साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी अन्नछत्राची पहिली टिम रवाना झाली.
सर्व साहित्य घेऊन जाणाऱ्या गाड्यांची विधीवत पुजा श्रीमंत युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आली.
विद्यापीठ आणि महाविद्यालयात उपस्थितीसाठी यापूर्वी कोविडच्या दोन लसी घेणे बंधनकारक होते. आता सदर अट वगळण्यात आली आली असून आता सर्व विद्यार्थी विद्यापीठ व महाविद्यालयामधे उपस्थित राहू शकतील....
पगार १,८२,२००
महागाई भत्ता ३०,९७४
दूरध्वनीचे ८,०००
स्टेशनरीचे १०,०००
संगणक चालकाचे १०,०००
PA चे २५,००००
अधिवेशनात २०००रु प्रति दिवस,
मोफत लॅपटॉप,प्रिंटर
ST,रेल्वे,विमान प्रवास
+ ५०,००० पेन्शन
.... तरीही आमदारांना मुंबईत ३०० घर बांधून देण्याचा निर्णय.