मुंबई गेट वे जवळील बोट दुर्घटनाच्या पार्श्वभूमीवर @CollectorRaigad आपणांस विनंती आहे की किल्ले जंजिरा-मुरूड ला भेट देण्याकरीता येणारी पर्यटकांसाठी लाईफ जॅाकेट बंधनकारक करण्यात यावे. येत्या ३१ डिसेंबरला मोठ्या संख्येने पर्यटक येतील , तेव्हा जलद कारवाई अपेक्षित आहे . @RaigadPolice
मुलुंड पूर्व येथील भाविनी व गगनगिरी टॅावर जवळील रस्त्यावर ३/४ मोठे खड्डे आहेत . समोर शाळा असून रोज अनेक मुले त्या रस्त्यावरून प्रवास करतात. अपघाताची शक्यता आहे. त्वरित दुरूस्त करावे. @sevenisles1@mybmc@mybmcWardT
मुलुंड पश्चिम , पाच रस्ता जवळ, दिशा हॅाटेल च्या विरूध्द बाजूला मोठ्ठा खड्डा आहे. कृपया त्याचा तात्काळ उपाय योजना करून , भविष्यातील अपघात टाळावा. दुचाकी साठी घातक आहे . @mybmcWardT@MTPHereToHelp@mybmc
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! @PawarSpeaks@supriya_sule@NCPspeaks