लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर आज राज्यसभा सदस्य, तसेच महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी मा.डॉ.दिनेश शर्माजी यांचा उपस्थितीत ठाणे लोकसभेची कोअर कमिटी व ठाणे लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीची आढावा बैठक ठाणे विभागीय कार्यालयात पार पडली. या वेळी त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय कृषी मार्केट किंवा eNAM हे भारतातील कृषी मालासाठी ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. प्रधानमंत्री मा.श्री. @narendramodi जी यांनी कृषी क्षेत्रासाठी अनेक योजना तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मोठे बदल घडवले आहेत.
#BJP4Thane#ModiKiGuarantee#NarendraModi
२०१४ नंतर, भारताची देशांतर्गत प्रक्रिया क्षमता १६ पटीने वाढून २० दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत पोहोचली आहे. २० पेक्षा जास्त मेगा फूड पार्क, ३७१ कोल्ड चेन प्रकल्प आणि ६८ कृषी प्रक्रिया क्लस्टर आहेत.
#foodprocessing#ModiHaiToMumkinHai#BJP4Thane#BJPGovernment
उपमुख्यमंत्री मा.श्री. @Dev_Fadnavis जी यांनी दिले ९ हजार MW च्या कामांचे देकार पत्र. सन २०२५ पर्यंत सुमारे ३०% फीडरचे सोलरायझेशनचे उद्दिष्ट 'मिशन २०२५' म्हणून निश्चित केले आहे.
#solarenergy#DevendraFadanvis#BJPforThane
ABHA CARD (आयुष्यमान भारत कार्ड).
भारतातील प्रत्येकाचे स्वास्थ खाते (हेल्थ अकाऊंट) असावे आणि ते डिजिटली सगळ्या आरोग्य यंत्रणांना जोडले जावे ही संकल्पना मा.श्री. Narendra Modi जी यांच्या नेतृत्वात सरकारने देशभरात यशस्वीरित्या राबवून दाखवली.
#modisarkarphirse#NarendraModi
भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या ओवळा-माजिवडा मंडल कार्यकारिणीची आज घोषणा करण्यात आली. मंडल अध्यक्ष हेमंत म्हात्रे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी माझ्याबरोबर आमदार संजयजी केळकर, जिल्हाध्यक्ष संजयजी वाघुले, सरचिटणीस मनोहर सुखदरे, सचिन पाटील, विलास साठे, विक्रम भोईर, महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष सुरज दळवी, कैलास म्हात्रे, माजी नगरसेविका अर्चना मणेरा, कविता पाटील, कमल चैधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
माझ्या पुढाकाराने येऊर येथे आधारकार्ड आपल्या दारी शिबीर घेण्यात आलेला. माझ्या हस्ते आधारकार्ड वाटप करण्यात आले. यावेळी परिवहन सदस्य विकास पाटील उपस्थित होते.
#SanjayKelkar#BJP#bjp4maharashtra#thane#aadharcard
Rising GST collections have been a testament to PM Modi’s vision of ‘One Nation One Tax’.
Through GST, indirect taxation has been streamlined for consumers and compliance burden has been reduced for enterprises.
#9YearsOfEconomicReforms
India is the power to recon with. With the vision lead policies of Modi government India has become the fifth largest economy in the world.
#9YearsOfEconomicReforms
By keeping a check on inflation and ensuring steady growth for the economy, the Modi Government ensured India and Indians continue to prosper even as the world went through a difficult period Suggestion
#9YearsOfEnabledMiddleClass
Click to know more: https://t.co/Qa6n86hgEe
In last 9 years focus has been on easy of living. Digitization was one of the platform that paved way towards ensuring ease of living
#9YearsOfEnabledMiddleClass