आज मुंबई येथे नामदार @SunilKedar1111 यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन समांतर आरक्षण असेल अथवा 2014/15 च्या esbc कायद्यानुसार प्रलंबीत असलेल्या नियुक्तया खुल्या प्रवर्गात वर्ग करण्याबाबत व उर्वरीत जागाबाबत योग्य भूमिका घेण्याची विनंतीकेली.@MiskinSanjay यानी ही भेट घडवून दिली
2015 च्या मुलाना खुल्या प्रवर्गातून त्वरित नियुक्तया दया,उर्वरीत उमेदवारांच्या बाबत वेगळा निर्णय घ्या.जे हातात आहे ते करायला सरकारला अडचण नाही.डोळे झाकून हात बांधून बसलेले सरकार मुकया सारखे का गप्प आहे हे समजत नाही अस समजू नका.
@CMOMaharashtra@AshokChavanINC@AjitPawarSpeaks
@AshokChavanINC@YuvrajSambhaji कर्मचाऱ्यांना असा वेगवेगळा न्याय का?एवढेच नाहीतर MPSC ने शिफारस केलेल्या विक्रीकर निरीक्षक,सहायक या पदांवरील उमेदवारांना सेवेत कायम केले मात्र इतर विभागांतील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार ठेवली,हे समानतेच्या तत्वाच्या विरोधात नाही का?
#Make_A_Policy_Do_Reinstatement
३/७
@AshokChavanINC@YuvrajSambhaji मा.सर्वोच्य न्यायालयाने मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येणार नाही असा स्पष्ट आदेश २२ महिन्यांपूर्वी दिलेला होता,परंतु आपण आणि मराठा आरक्षण उपसमितीने निर्णय न घेतल्याने आज शेकडो कर्मचाऱ्यांचे संसार रस्त्यावर आलेत, याला जबाबदार कोण?
#Make_A_Policy_Do_Reinstatement
४/७
@AshokChavanINC@YuvrajSambhaji असो,आता मराठा आरक्षण कायदा २०१८ ला वैध ठरविणारा मा.मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल मा.सर्वोच्य न्यायालयाने set aside केलेला आहे तसेच कलम २(j),४(१)(a),४(१)(b) ultra virus ठरवून struck down केलेला आहे.तरी आमची आपणास विनंती राहील की -
#Make_A_Policy_Do_Reinstatement
५/७
@AshokChavanINC@YuvrajSambhaji १)सा.प्र.वि शासन निर्णय दि.११.०७.२०१९ अधिक्रमित करण्यात येऊन सुधारीत शासन निर्णय निर्गमित करावा व नियुक्त्या रद्द झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या रद्द झाल्याच्या दिनांकापासून सेवेत पुनर्नियुक्त करण्यात यावे.
#Make_A_Policy_Do_Reinstatement
६/७
@AshokChavanINC मा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश अंमलात आना , तात्काळ धोरण ठरवा व 2014 मध्ये खुल्या प्रवर्गातून नियुक्ती मिळालेल्या शेकडो गुणवत्तापूर्ण मुलाना पुनर्नियुक्त्या देऊन न्याय द्या साहेब! 18 महिने झालेत आम्ही आपणाकडे न्याय मागतोय !