“दिमागी नक्षल” कोण?
सत्तेला प्रश्न विचारला की एक लेबल तयार— “दिमागी नक्षल!”
पण जरा ठरवून विचारूया…
परीक्षांचे पेपर कोण फोडतो?
भरती प्रक्रिया कोण थांबवतो?
महागाई कोण वाढवतो.
इंधन, गॅस आणि वी��� महाग कोण करतो?
आदिवासींच्या जमिनी आणि जंगलांवर संकट कोण आणतो?
नद्या कोण प्रदूषित करतो?
संविधानाला धोका कोण निर्माण करतो?
देशाच्या विकासाला अडथळा कोण ठरतो?
प्रश्न विचारणारा?
की निर्णय घेणारी व्यवस्था?
“नक्षल” हा शिक्का मारल्याने प्रश्न संपत नाहीत; उलट प्रश्नांपासून पळण्याचा मार्ग तयार होतो.
नज़र मिला न सके
उस से उस निगाह के बाद।
वही है हाल हम���रा
जो हो गुनाह के बाद।
ज़मीर काँप तो जाता है,
आप कुछ भी कहें,
वो हो गुनाह से पहले,
कि हो गुनाह के बाद।
- कृष्णबिहारी नूर
देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरे यांना म्हणाले होते:
“राज्य फेसबुकवरून चालत नाही!”
आता फडणवीस आणि शिंदे यांनी मोदींना सांगावे:
“देश इंस्टाग्रामवरून चालत नाही!”
मतदारांचे सिद्धान्तहीन राजकारण...
म्हणजे राजकीय पक्ष करत असलेल्या
लांड्या-लबाड्या, आमदारांची खरेदी विक्री,
मतदारांना लावलेली पैशांची चटक,
सरकारी ��ोजनांच्या नावाखाली देण्यात येणारे पैसे
हे सगळे कोणत्या सिद्धांतात मोडते...
याचे उत्तर कोणत्याही चिंतन, मनन यातून मिळणार नाही.
BJP(specially in Maharashtra) has moved a long way away from RSS. This is just a representation of what every RSS Swayamsevak in Maharashtra is currently going through. 👇🏻