मुख्यधारा की मीडिया की सोनम वांगचुक की भूख हड़ताल पर छाई चुप्पी इतिहास कभी माफ़ नहीं करेगा।
जब एक नागरिक लोकतांत्रिक तरीके से अपनी आवाज़ उठाता है और उसकी बिगड़ती सेहत भी सुर्खिया�� नहीं बन पाती, तो यह केवल मीडिया की चुप्पी नहीं, बल्कि उसकी प्राथमिकताओं पर भी सवाल खड़े करती है।
काही वर्षांपूर्वी मनोहर भिडेच्या धारकरी चळवळीत सक्रिय असलेला एक तरुणसांगतो आहे की , भिडे सांगतो तो इतिहास आणि खरा इतिहास यामध्ये खूप मोठे अंतर आहे. तरुणांची माथी भडकवण्याचे क���म होत असल्याची जाणीव झाल्यानंतर मी ती चळवळ सोडली.
आशा आहे, त्याच्याप्रमाणे इतर तरुणांचेही डोळे उघडावेत आणि ते इतिहासाकडे तथ्यांच्या आधारे पाहावेत.
आज... एक महिला पक्षकार ऑफिसला आल्या होत्या, बोलल्या "लेकीला रजिस्टर मॅरेज सर्टिफिकेट काढायचे आहे, मी सही दिली तर चालेल का ? काही अडचण...?
मी आश्चर्यचकित होऊन विचारले, "असं का बरं विचारताय...?"
त्या बोलल्या, "तिने लव्ह मॅरेज केलेय...
मग...?
आम्ही मारवाडी आहोत...
मग...?
तीने मुसलमान नवरा केलाय, त्यांचा काही भरोसा आहे का...? आमची सगळीकडे थू थू झाली... आम्ही बोलत नाही... पण तीने निरोप पाठवलाय... सही करायला येशील का म्हणून...?
गुरुजी म्हणाले होते, की हिच्यात दोष आहे, पुढे प्रोब्लेम होईल म्हणून... आणि तेच झाले, गेली मुसलमानासोबत, हिला कोणी दुसरा नाही भेटला का...?
मी विचारले, लग्नाला किती वर्षे झाली ?
त्या बोलल्या, सात वर्षे...
मूल बाळ...?
दोन मुलं...
एवढ्या वर्षात काही भांडण तंटा...?
नाही...
कोर्ट कचेरी...?
नाही....
मग नेमका प्रोब्लेम काय झाला...?
तो मुसलमान आहे...
त्यांना बोललो, "अहो मावशी, माझ्याकडे शेकडो फॅमिली मॅटर पडले आहेत, जे एकाच धर्मात लग्न केलेल्यांचे, सात वर्षे काय सात महिने पण संसार चालले नाहीत...
इथे सात वर्षे झाली, पोरगी सुखाने संसार करतेय आणि तुम्ही तीला तुमच्या मायेपासून दूर ठेवलेत... पोटचा रक्ताचा मांसाचा गोळा महत्वाचा की धर्म...?
बाई... ढसाढसा रडली...
उद्या...
सात वर्षांनी माय लेकीची भेट घडणार आहे...
म्हणून...
बाबासाहेब म्हणतात, "धर्म हा माणसासाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही...
- ॲड.राज जाधव, पुणे...!
#कोर्ट_डायरीज
सरपंच संतोष देशमुख मर्डर केसमे अभी तक मुंडे भाई-बहन,जिम्मेदार पुलीस,एसपी,कराड ऐंड गैंग की नार्कोटेस्ट पर अभीतक सरकार ने संज्ञान नहीं लिया है। सत्तामें भागीदार लोग केस को पुख्ता बनने में रूकावट है।अजीतपवार केस FIR तक नहीं होने दिया।
https://t.co/DTxfKxwlTC
५०००वर्षकी सभ्यताका बखान करनेवाले भागवत,रामायणपाठ वाचक ब्राह्मणोकी, ब्राह्मण धर्म RSS की यह पराजय है। भारतके शिक्षासंस्कारतंत्र को निस्तेज बनाने का यह साक्ष्य है।नारीशोषण और राजस्व केंद्रीत हिंदुत्व,भारतको केवल इस्रायलअमेरिकाका गूलाम बनायेगा। @PMOIndia@myogioffice@HMOIndia
महज 13 साल की बच्ची के साथ 32 लोगों ने 5 दिन हैवानियत बहुत ही दर्दनाक और शर्मनाक है!
ऐसी घटनाएं सिर्फ एक परिवार को नहीं बल्कि पूरे समाज को झकझोर देती है!
दोषियों को कड़ी से कड़ी सज़ा मिले और बच्चों की सुरक्षा के लिए ठोस कदम उठा��े जाये!!
26 जनवरी 1950 के बाद, मतलब मोदी जी नागरिकता प्रावधान पर बच गये, अब जिनका जन्म 26 जनवरी 1950 से पहले का है, उनको क्या करना होगा ?
मुझे कोई सरफिरा ना कहे !
-26 जून -
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती।
भारत मे प्रतिनिधित्व का पहला कानून लागू करके आरक्षण देनेवाले लोकराजा राजर्षि छत्रपति शाहू महाराज जी की जयंती पर देशवासियों को बधाई और महाराज जी को आत्मीय मानवंदना।
3 टर्म आमदार, माजी मंत्री असलेल्या भाजपच्या संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निलंगा मतदार संघात जर वृद्ध दाम्पत्याला बैल मेला म्हणून स्वतःला जुंपून घ्याव लागत असेल तर कसली महासत्ता आणि कसली महाशक्ती!
अरे, थू तुमच्या असल्या राजकारणावर!
#YouthForDemocracy#SPR
कर्नाटक गृहमंत्री यांनी RSS आणि मोहन भागवत ना त्यांचे रजिस्टर पेपर्स, फंडिंग, ऑडिट सहित सर्व पेपर मागितले आहेत.
लोकांना कागद मागणारे आता कागद दाखवतील का? संविधान च्या वर कोणीच नाही.
काय वाटत आपल्याला ??
ईस्रायल और भारत।
भारतमे धर्मका धंदा करनेवाली RSS ईस्रायल का समर्थक है। और २री बाजू- भारतीय किसान पशुपालक श्रमिक वर्ग ईराणका समर्थन करता है।खबर है कि ईराकमे जमीन लेनेकेबाद वहा ईस्रायलने चुपकेसे आर्मीबेस बनाया,यह ईराकको देरसे पता चला।ईस संदर्भमें क्या @PMOIndia ने कोई सबक लिया ?
@Jay_Shivrai999 नागपूरकर, Maratha kranti morcha nagpur ला विरोध कोणी केला होता ? कुणबी मराठा एकत्रीकरणाला मोर्चात आडकाठी कोणी आणली होती ? आणि आता हे नवीन जे बैनर आहे ते मर��ठा क्रांति मोर्चा नावानेच कसे काय। सर्व गडकरी फडणवीस, आरएसएस तालेवर चाललेय।