मा. श्री. रविंद्र दादा चव्हाण साहेब
आमदार ,प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र
आपणांस वाढदिवसानिमित्त
मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपल्या सार्वजनिक जीवनातील कार्यास
सदैव यश लाभो, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य
आणि निरंतर ऊर्जा लाभो,
हीच मनःपूर्वक सदिच्छा.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब आणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारताचे माजी पंतप्रधान आणि जागतिक ख्यातीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंहजी यांच्या निधनाची घटना ही अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने आज देशातील एक थोर व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
भावपूर्ण श्रद्धांजली !
ॐ शांती