Gandhi(1982) काल ही फिल्म बघितली. गांधीजींचा 'महात्मा' होण्यापर्यंत चा प्रवास त्यात मांडला आहेत.
शोकांतिका आहेत की जगभराला गांधींच महत्त्व कळलं, पण अजूनही भारताला नाही.
(Directed by: Richard Attenborough)
एक टँकर पलटी झाला आणि २४ तास मुंबई - पुणे एक्सप्रेस वे ठप्प झाला.
९२ किमीचा हाईवे
टोल ३२०/-
आणि एका टँकर गॅस लीकनंतर २४ तास बंद.
इन्फ्रा मॅन म्हणून टेंभा मिरवणाऱ्या सगळ्यांनी हा फोटो स्क्रीन सेवर म्हणून ठेवा.
( जर आठवड्याला हे ट्रॅफीक जाम होतं हे वेगळच)
#MumbaiPuneHighway #PoliticsToday
चीन मधल्या हुकूमशाहीचे चे मुख्य कारण म्हणजे चीन च्या सर्व भागात हान चिनी वंशाच्या लोकांची संख्या. तिबेट, शिनजियांग सारख्या संघर्ष सदृश भागात चीन जाणीवपूर्वक हान चिनी लोकांना वसवते जेणेकरून आपले वर्चस्व कायम राहील.
उत्तर भारतात लोकसंख्या भरमसाट वाढतेय. ..
अणि हिंदी भाषिक लोंढे आपल्या राज्यात लादले जात आहेत अणि महाराष्ट्रात हिंदी मतदारसंघ निर्माण केले जात आहेत.
हा निव्वळ संख्याबळाचा खेळ आहे
..
या कटचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील शाळेत इयत्ता १ली पासून हिंदी भाषेची जबरदस्ती करण्यात येत तर नसेल?ज्यामुळे परप्रांतीय हिंदीभाषिक लोकांना महाराष्ट्रात वसाहत करण सोप्प जाईल?
#शालेयशिक्षणातहिंदीनकोच
@RajThackeray@rajupatilmanase@anilshidore@CMOMaharashtra@ShivSenaUBT_@OfficeofUT@AUThackeray@ianildesai
हिंदी सिनेमा जातिवाद पर सबसे कम बात करता है।
उसके बावजूद इस 2 मिनट में ही आपको क्या क्या दिखाई देता है।
जिनका आत्मसम्मान छीन लिया गया है उनसे नफ़रत इसलिए भी है कि आज उनका बच्चा कुर्सी सटाके बैठता है।
UGC रेगुलेशन बहुत छोटी कोशिका थी-रोग कैंसर से बड़ा है।
पत्रकार – आप बढ़ते गए लेकिन पार्टी खत्म होती गई.?
प्रमोद तिवारी – पार्टी खत्म नहीं हुई... पार्टी अपने उसूलों पर खड़ी रही इसीलिए कमजोर पड़ी...!
लेकिन यही कांग्रेस पार्टी एक दिन वापिस लौट आएगी।
जब चुनाव धर्म के आधार पर मंदिर मस्जिद के नाम पर होने लगे तो कांग्रेस को कीमत चुकानी थी और कांग्रेस ने कीमत चुकाई इसकी
लेकिन यही कांग्रेस एक लौट कर पूरे हिंदुस्तान में आयेगी ये में दावे के साथ कह सकता हूं – प्रमोद तिवारी।
So Sunetra Pawar is sworn in as deputy CM of Maharashtra in a BJP-led
Govt when she isn’t an MLA/MLC and just 3 days after her husband’s tragic death in an air crash. . Her prime qualification for now : she is Ajit Pawar wife. If this isn’t Parivaarwad (with a capital P), what is??? 🙏
एक UGC क़ानून क्या आया संविधान और लोकतंत्र की दुहाई देने लगे! लॉजिकल हो गए!
ये ज्ञान तब कहाँ था जब अख़लाक़ और हरिओम वाल्मीकि को पीट-पीटकर मार डाला गया?
समानता का ये लॉजिक तब कहाँ था जब कमजोरों के सिर पर पेशाब की जा रही थी?
देशातले सगळे घोटाळे विसरून जा…
🧠 खरा घोटाळा झाला तो माणसाच्या विचारशक्तीचा.
2014 नंतर
🔁 WhatsApp Forward = सत्य
🤔 विचार = गुन्हा
❓ प्रश्न = देशद्रोह
हा व्हिडिओ कोणत्याही पक्षाविरुद्ध नाही,
हा बुद्धी गहाण टाकणाऱ्या मानसिकतेविरुद्ध आहे.
Date clash between #CBSE exams(DRQ2026) and #AFCAT (31 Jan 2026) is forcing students to choose between two crucial exams. This impacts many aspirants nationwide. Requesting @cbseindia29 to issue clarification, adjustment or refund.
@EduMinOfIndia@dpradhanbjp@jayantrld