booked a premiumtatkal ticket today of my mother her age is 58,she was alloted with upper birth despite of chosing the preference, she can't climb up Kindly check asap with her pnr and alot her kow birth please8351864018 with train no. 12163 @RailMinIndia@AshwiniVaishnaw
आदरणीय पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी जी यांच्या प्रेरणादायी ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण माझ्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह उत्साहात पार पडले.
‘मन की बात’मधून देशाच्या विकासाचा दृष्टिकोन, समाजातील सकारात्मक उपक्रम, युवकांची ऊर्जा, महिला सक्षमीकरण तसेच राष्ट्रनिर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका याविषयी पंतप्रधानांनी मांडलेले विचार कार्यकर्त्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरले.
पंतप्रधानांच्या या विचारांना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी एकत्रितपणे व्यक्त केला.
राष्ट्रसेवा, समाजसेवा आणि विकासाच्या मार्गावर अधिक जोमाने कार्य करण्याची ऊर्जा या कार्यक्रमातून मिळाली.
#MannKiBaat #InspirationalLeadership #GhatkoparEast #CitizenAwareness #ViksitMumbai #NarendraModi #BJP #ParagShah #SevaBhaviParagShah2_0
@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@narendramodi
माझ्या घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातील विविध परिसरांमध्ये फेरीवाले तसेच चुकीच्या दिशेने वाहन चालवणारे नियमबाह्य वाहनचालक यांच्या त्रासामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त असल्याचे निदर्शनास आले. ही समस्या लक्षात घेऊन, जनतेच्या सहकार्याने जनआवाहनाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णय आज अंमलात आणण्यात आला.
या उपक्रमांतर्गत माझ्या नेतृत्वाखाली कामालेन नाका, सेंट्रल स्टोअर, विद्याविहार स्टेशन (पश्चिम), घाटकोपर स्टेशन (पश्चिम), घाटकोपर पूर्व पश्चिम पूल (साईबाबा मंदिराजवळ), नोबल मेडिकल, वल्लभ बाग लेन, पारसधाम, शिवाजी टेक्निकल स्कूल, नायडू कॉलनी या ठिकाणी नागरिकांना एकत्र करून फेरीवाले व नियमबाह्य वाहतूक करणाऱ्यांना विनम्र आवाहन करत जनजागृती करण्यात आली.
तसेच, यावेळी विभागातील पोलीस प्रशासनाची भेट घेऊन सदर समस्येवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
#PublicAwareness #TrafficDiscipline #IllegalHawkers #CitizenSafety #GhatkoparEast #ViksitMumbai #BJP #SevaBhaviParagShah2_0
@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai
#WATCH | Mumbai, Maharashtra: On slapping an auto-rickshaw driver, BJP MLA Parag Shah says, "...In Ghatkopar, for the last few months, hawkers, scooter riders, and auto-rickshaw drivers have become a nuisance, people can't live there. Senior citizens can't go out on the streets in the evening. Children are afraid to cross the road. So this is a kind of encroachment, which in our language, we call a kind of jihad. We had organised a protest against that. We were explaining to the shopkeepers who have encroached on the road... At that same time, an auto-rickshaw was coming from the wrong side. We signalled him to stop. But he wasn't ready to stop, and the speed he was going at was like someone driving a racing car on an expressway. He was stopped by all the workers together. The lady passenger sitting in the rickshaw said that she had been telling him for a long time to drive the rickshaw properly. But this man wasn't ready to listen. Yes, he shouldn't have been beaten. In a moment of anger, I also hit him...Challan, penalty was imposed against him..."
Street light JD4013 to be be reinstall. complained many times with this issue with the respective bmc officer gauri chitale madam yet no action taken @mybmc@ParagShahBJP@mybmcWardN
वडाळा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार श्री. कालिदास कोळंबकर जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास निरोगी व दीर्घायुष्य मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@mlaKolambkar
This is a huge problem being faced by the locals. No action being taken by @mybmc . My humble request to @mybmcWardN and @mybmc
To take immediate action against this problem..
जल प्रभात गल्ली नंबर 3
ज्ञानदीप मित्र मंडळ
रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर ईस्ट 400075