संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले,
राग दरबारी गाण्या संघाच्या दारी हजर झाले!
एका बाजूला भारतीय संविधानाची शप��� घेऊन, जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी अंगावर घेणार आणि दुसऱ्या बाजूला दिवसाढवळ्या समाजात द्वेष पसरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) जाहीर स्तुती करणार...हे कसले कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी?
शासकीय सेवेत असताना अशा प्रकारे एका विशिष्ट विचारसरणीची आणि द्वेष पसरवणाऱ्या संघटनेची चाटूगिरी करणे म्हणजे लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे. पोलिसांचे काम समाजात कायदा व्यवस्था राखणे आहे, की अशा विद्वेष पस���वणाऱ्या संघटनांचे गुणगान गाणे? संघाच्या लोकांनी दंगली घडवल्या हा इतिहास यांना माहिती नाही की काय ?
आता या महाशयांची बदली नागपूरला झाली आहे. बरं झालं, ज्यांची सेवा करायची आहे, आता थेट त्यांच्याच चरणी जाऊन ��ेवा करण्याची संधी यांना मिळाली आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही जनतेच्या पैशावर पगार घेणारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेतलेले सरकारी नोकर आहात, देशद्रोही संघाचे स्वयंसेवक नाही. वर्दीचा गैरवापर करून जर राजकीय आणि धार्मिक अजेंडा राबवणार असाल, तर नागपुर आणि महाराष्ट्राची संविधानप्रेमी जनता हे खपवून घेणार नाही!
Dharmendra Pradhan's son
is studying in America, so did Nirmala's and Jyotiraditya.
Piyush Goyal's son is studying in Singapore, Anurag Thakur's son is studying in Canada.
S. Jaishankar's son is studying in the UK & even Smriti Irani (who hardly studied) sent son to study there.
Nishikant Dubey's son studied in Scotland
So why would these people bother about NEET paper leak
or CBSE scam or communal distortion of history by NCERT?
Or care about your children getting pushed around in trains and buses or even committing suicide?
Government of Hypocrites from Top to Bottom!!
Tragic.
No one from the government will outrage over this or even speak on this.
The sarkari outrage is reserved only when it is for political opportunism.
पन्हाळ्यावरील नेते आणि कार्यकर्त्यांना दिलेली 149 ची नोटीस आपल्या कॉल नंतर मागे घेण्यात येत आहे. तस लेखी देतील अस पोलीस म्हणाले.
पोलिसांना एकच प्रश्न विचारला सनदशीर मार्गे प्रश्न विचारणे हे गुन्ह्यात कधीपासून?
बोल के लब आझाद है तेरे
#प्रश्न_विचारू_लोकशाही_वाचवू!
92 opposition MPs suspended between Lok Sabha and Rajya Sabha over security breach protests, 78 just today, highest in a single day . . Opposition mukt, Single party parliament next??? 😡
This has been an alarming concern for years!
The reason behind the high dropout of SC/ST/OBC students is the implementation of the affirmative action only in letter and NOT in spirit; there has been a complete lack of political will by the successive governments.
The government's responsibility does not end at merely executing the policy of reservation and the entry of SC/ST/OBC students into educational institutions.
In fact, it starts at the entry of SC/ST/OBC. The government needs to create enabling equality and equity conditions and attitudes that would help these students from marginalised background combat the casteist and non-equitable reasons that force them to drop out and in extreme cases (which is very often) take their own lives.
इतनी बड़ी बात हो गई
संसद की सुरक्षा में सेंध लगी
लेकिन हमारे कमांडो एंकर��ं में
वो उत्तेजना वो तेवर नहीं दिखा
क्यों?
भाजपा सांसद ने एंट्री करायी, इसलिए?
सरकार की विफलता की कलई खुल गई, इसलिए?
मोदी-शाह के सुरक्षा के बड़े दावों की हवा निकल गई, इसलिए?
क्या मजबूरी रही होगी?