मान. आमदार @Jaykumar_Gore साहेब कलेढोणमधील पाण्याचा प्रश्न खूपच बिकट होत चालला आहे. कृपया यामध्ये लक्ष घालून, टँकरने पाणी उपलब्ध करून देऊन कलेढोणवासियांना दिलासा द्यावा.
https://t.co/1nXWcij3yv
@Jaykumar_Gore मान. आमदार महोदय आपण जिद्दीने माण आणि खटावमधील पाण्याचा प्रश्न हाती घेऊन त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल आपले मन:पूर्वक आभार! याचा लाभ आम्हा कलेढोणकरांनाही मिळावा, एवढी विनंती.
ठाकरे गट (शिवसेना) आणि शिंदे गट (शिवसेना) यांच्यातील वादावर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष उद्या निकालाचे वाचन करणार आहेत. निकाल कोणाच्याही बाजूने लागो. त्यानंतरच्या राजकारणावर काही फरक पडणार का? कारण सध्या पक्ष सोडून वैयक्तिक व्यक्तींवरच आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
आज इंग्रजी वर्षाच्या शेवटच्या दिवसाला निरोप देण्यासाठी नरिमन पॉईंटला लोकांची अलोट गर्दी होते. अन् गावाला मात्र आई-वडील दररोज सूर्य नारायणाला घरातूनच निरोप देतात! #HappyNewYear2024#NewYear2024@preetib12