सत्ता आणि विरोधी पक्षातले लोक राजकीय भूमिका म्हणून टीका करतात. ते नवं नाही. पण महाराष्ट्रात अनेक कार्यक्रमांमध्ये सत्ता आणि विरोधी पक्षातले लोक एकत्र यायचे. खुमासदार भाषणं व्हायची. चिमटे, कोपरखळ्यांनी सभागृह खुदखुदायचं.. पण गेल्या 8-10 वर्षात हे सगळं जवळपास बंद झालं होतं.
विलासराव देशमुख-गोपीनाथ मुंडे हे वेगळ्या विचारांच्या पक्षात होते. पण मैत्री निखळ होती.
शरद पवार, नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, उद्धव आणि राज ठाकरे असे सगळे एका व्यासपीठावर आलेले महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे.
कला, साहित्य, राजकारण, खेळ, सामाजिक विषय, आर्थिक स्थिती यावर अभ्यासपूर्ण भाषणं ऐकायला मिळायची. विशेषत: टीव्हीवर हे कार्यक्रम तास-तासभर लाईव्ह असायचे.
अलिकडे हे चित्र दुर्मिळ झालं आहे. भिन्न राजकीय भूमिका म्हणजे वितुष्ट आणि विरोधी भूमिका म्हणजे शत्रुत्व असं मानून टीका टिपण्णी होत असल्यानं दुरावा वाढला आहे.
नेत्यांमधील दुराव्याचा फायदा कार्यकर्ते घेऊन ते अजून विखारी, अश्लाघ्य भाषेत बोलू लागलेत..
पण आजचं चित्रं महाराष्ट्रात वारंवार पाहायला मिळालं पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी पुन्हा हा पायंडा सुरु केलाय. तो थांबू नये इतकंच.
सगळी भाषणं उत्तम आहेत.. नक्की ऐका..
https://t.co/1cD0FXFQN3
#MaharashtraPolitics #RajThackeray #DevendraFadanvis #UddhavThackeray
#sawantwadi Dadar #tutari express, Sunday crowd very pathetic. Even in the reservation compartment of normal sleeper people were not listening
@sawarde station.
if railway has rule of nt enter in the express without reservation
@drmmumbaicr@Central_Railway
*डॉ. किरण ठाकुर यांचे निधन*
ज्येष्ठ पत्रकार, पत्रकारितेचे गुरू
पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे (रानडे इन्स्टिट्यूट) माजी विभाग प्रमुख डॉ. किरण ठाकुर सर.आदरणीय सरांना भावपूर्ण श्रद्धांजली! सरांची भेट राहिलीच, याची खंत कायम राहील...
🙏
The clock has stopped ticking. The Titan passes away. #RatanTata was a beacon of integrity, ethical leadership and philanthropy, who has imprinted an indelible mark on the world of business and beyond. He will forever soar high in our memories. R.I.P