Widened road at Malad Stn West is totally overrun by illegal autos, choking traffic & blocking pedestrians. @MTPHereToHelp, wake up! Zero action for a month—ur complete negligence is making daily commuting a nightmare! Clean this mess NW! 🚨
@mnsadhikrut@Dev_Fadnavis#मालाड#म
@MTPHereToHelp It's getting worse day by day. What action u hv taken regarding this illegal auto parking. When this station road will breathe free?
Location Malad station West
@mnsadhikrut@DGPMaharashtra@Dev_Fadnavis
@Flipkart is a total scam when it comes to delivery reliability! My order delivery was cancelled 3 TIMES, continuously pushing fake new dates. History repeats itself as I was forced to cancel past orders for the exact same reason. Unprofessional
@flipkartsupport
निवडणूक आयोग स्वतंत्र आहे आणि स्वतंत्रपणे काम करतो ना?! मग त्याच्या विरूद्ध आंदोलन होत असेल तर सत्ता का अस्वस्थ होत्ये?! होऊ द्या की आंदोलन! जनता ठरवेल काय खरं काय खोटं.
नाही का?!
सत्तेकडे खूप कामं आहेत..
उदा.
स्टेडीयम झालं.. एयरपोर्ट झालं..
आता हिमालयाचं नाव बदलायचं मनावर घ्यायला हवं!
मी आज नाही, अनेक वर्ष झाले पाहतोय, तुम्हीही पाहत असाल की सामाजिक आंदोलन असो, उत्सव असो किंवा मग इतर कुठला कार्यक्रम सगळ्यात जास्त तणाव पोलिसांवर येतो.
दिवसातले १२-१४ तास पोलिस उभे असतात. साधं पाणीसुद्धा पुरवले जात नाही. सगळ्यात तणावाची नोकरी.
त्यात हे असले शूज. काळ्या रंगाचे. चामड्याचे. हे शूज घालून १२-१४ तास मुंबईच्या गरमीत उभे राहायचे, किती अवघड आहे.
अनेक पोलिसांशी बोललो, पायाला फोड येतात. टाचा दुखतात. पोटऱ्या भरून येतात.
कॉन्स्टेबल बोलू शकत नाहीत. हे सगळ्यांना दिसते, अनेकदा विषय निघतो. पण निर्णय होत नाही ..
उत्तम स्पोर्ट शूज, आरामदायी आणि चांगले ventilation असलेले ही गरज आहे.
नाहीतर ही मंडळी साठी येईपर्यंत खरच सक्षम राहतील का ?
गृहमंत्री, डीजीपी आणि सीपी सरांनी यावर सहानुभूतीने विचार करावा.
@CMOMaharashtra@DGPMaharashtra
#Maharashtra #Police
@MTPHereToHelp It's getting worse day by day. What action u hv taken regarding this illegal auto parking. When this station road will breathe free?
Location Malad station West
@mnsadhikrut@DGPMaharashtra@Dev_Fadnavis
@MTPHereToHelp R d Malad Traffic Police fst asleep or wat? Ws d road widening at Malad Station West done just to turn it into an auto parking lot? Who the hell is responsible for this traffic chaos? Whn will this road finally breathe freely?
Location - Malad station West
@MTPHereToHelp R d Malad Traffic Police fst asleep or wat? Ws d road widening at Malad Station West done just to turn it into an auto parking lot? Who the hell is responsible for this traffic chaos? Whn will this road finally breathe freely?
Location - Malad station West
@MTPHereToHelp मालाड वाहतूक पोलीस झोपलेत बहुदा? मालाड स्टेशन पश्चिम इथं रस्ता रुंदीकरण रिक्षा पार्किंगसाठी केले आहे का? वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? हा रस्ता मोकळा श्वास कधी घेईल? @DGPMaharashtra@RajThackeray@mnsadhikrut#मराठी#म
Location - Malad station west
कोरोना काळात परिस्थितीमुळे ऑनलाईन जनतेशी संवाद साधणाऱ्या मुख्यमंत्र्यांना फेसबुक CM अशी टीका.आता विद्यार्थी आंदोलनानंतर Insta व्हिडिओ बनवून संदेश देणाऱ्यांचं काय?तेही संसद सुरू असताना
@rautsanjay61@andharesushama
दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची काही हिंदी न्यूज चॅनेल्सकडून बदनामी केली जात असताना, Zee 24 Taas पहिल्या दिवसापासून या आंदोलनाचं सातत्याने ग्राउंड रिपोर्टिंग करत आहे. विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा आवाज थेट जनतेपर्यंत पोहोचवत आहे.
त्याचबरोबर Mumbai Tak देखील विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संवाद साधून,आंदोलनामागचं वास्तव काय आहे हे अत्यंत चांगल्या पद्धतीने जनतेसमोर मांडत आहे.
लोकशाहीत पत्रकारितेचं खरं काम म्हणजे सत्तेची बाजू घेणं नव्हे तर जनतेचा आवाज निर्भीडपणे मांडणं. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि सत्य जनतेसमोर आणण्यासाठी घेतलेल्या या भूमिकेबद्दल Zee 24 Taas आणि Mumbai Tak यांचे मनापासून आभार आणि मनःपूर्वक अभिनंदन!
अशीच निर्भीड,निष्पक्ष आणि लोकाभिमुख पत्रकारिता सुरू राहो हीच शुभेच्छा!
@zee24taasnews@mumbaitak@AbhijitKaran25@kamleshsutar