सेलिब्रिटींसोबत करूया गौराईचा सण साजरा...तुझ्यात जीव रंगलाच्या पाठकबाईंचा खास उखाणा, वहिनीसाहेबांचा हटके अंदाज जुईची खास अदा आणि गायिका सावनी रवींद्रचा सुरेल आवाज...
नक्की पाहा...झी 24 तासवर सुखकर्ता गौरी पुजन आज रात्री 9.30 वाजता @zeemarathi@zee24taasnews@prashanAnaspure

सक्षम अभिनेता ते झाडं जगवणारा माणूस सयाजी शिंदे यांच्याबरोबर मुक्त चर्चा... मराठा आरक्षणाबाबतची भूमिका, सामाजिक काम करताना आलेले इरसाल अनुभव सांगतायत सयाजी शिंदे, मुक्त चर्चा पाहा खालील लिंकवर..
https://t.co/xc3LnJalOv
@zee24taasnews@amitjoshitrek@PrasadVKathe@prashanAnaspure
#IPS अधिकाऱ्याची कसली भारी आयडियाची कल्पना
साताऱ्याचे एसपी संदीप पाटील यांनी स्वागताला येताना 'बुके नको बुक आणा' असं आवाहन केलं होतं, सातारकरांनी त्यांना १० हजारापेक्षा जास्त पुस्तकं भेट दिली, त्यांनी ती गडचिरोलीला पाठवली. आता पुणे ग्रामीणला त्यांची बदली झालीय @IPS_Association