महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री श्री अजित पवार जी का आज अचानक विमान दुर्घटना में निधन होना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण एवं दुखद है। उनका सार्वजनिक जीवन काफी लंबा एवं प्रभावी रहा है। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उन्हें हृदयपूर्वक श्रद्धांजलि अर्पित करता है तथा ईश्वर से प्रार्थना करता है कि उनकी आत्मा को शांति प्रदान करें। ॐ शांति।
दत्तात्रेय होसबाले
सरकार्यवाह
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
आज सातारा बस स्थानकात #भिवंडी वरुन आलेल्या बसचे चालक श्री.विनायक हे बस स्थानक परिसरात गुटखा खाऊन थुंकले.या बाबत सुचना केली तर अर्वाच्य भाषेत बोलुन मारण्याचा प्रयत्न केला
तक्रार केल्यानंतर माफीनामा लिहून दिला.पण या चालकावर कठोरपणे कारवाई करण्यात यावी
@Dev_Fadnavis@msrtcofficial
@grok@mountains_god@andharesushama यात तुम्ही @PawarSpeaks यांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल बोलले आहात.मला एक सांगा की शरद पवार अनेक शैक्षणिक संस्था , आर्थिक संस्था , कारखान्याचे प्रमुख पदाधिकारी आहेत तर मग अशा किती ठिकाणी मराठा समाजासाठी त्यांनी ठराविक कोटा निश्चित केला आहे...