साहेब, तुमचं कोणी ऐकत नाही काय❓@dadajibhuse
4 महिने झाले तरी बिंदूनामावली पूर्ण होतं नाही.
शिक्षण विभागाला तुकाराम मुंडेची नितांत गरज.. बाकीच्यांनी आश्वासनाचे कागदी घोडे नाचवणं बंद करा आणि तात्काळ शिक्षकभरती कडक आदेश द्या, लढावं का लागतंय..! @MahaDGIPR@Dev_Fadnavis@RRPSpeaks
मा. शिक्षणमंत्री दादा भुसे साहेब,
हजारो भावी शिक्षक आजही शिक्षक भरतीच्या जाहिरातीची आणि Preference प्रक्रियेची वाट पाहत आहेत. जाहिरात अपलोडची तारीख वारंवार वाढवून भावी शिक्षकांच्या भविष्याशी खेळ का केला जात आहे?
#शिक्षकभरती#TeacherBharti#ResignDadaBhuse

@SonySportsNetwk@robin_singh_23@thukraltales
Michael Oliver ke
Decision germany ke taraf 20
Denmark ke taraf 19 horahe hai .......
Big nation ko refree chote chote advantage derahe hai ..
Jisse pure match me bada impact padd sakta hai...