@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Pankajamunde
MVSA, Maharashtra Veterinary Students Association urges the State Government to address a long-standing injustice faced by Veterinary UG interns, PG & PhD scholars.
While other states provide up to ₹25,000 internship allowance and ₹15,000–₹30,000 stipends to PG/PhD scholars, Maharashtra still lags behind, despite identical work, duties & responsibilities.
Why this unfairness? Why this disparity?
Even the 2022 GR clearly states that veterinary internship allowance must be revised at par with MBBS/BDS/BAMS/BHMS/BUMS interns.
Why is it still not implemented? Why sooo long?
We demand immediate action, justice & dignity for Maharashtra’s veterinary students and young doctors.
#JusticeForVetStudents #FairStipendForVets #MaharashtraVetInterns #EqualDutyEqualPay

नागपुरात मा. @Dev_Fadnavis साहेब, मा. @nitin_gadkari साहेब व मा. @SunilKedar1111 साहेब आदींना निवेदन देण्यात आल��. तीन वर्षीय पशुवैद्यकीय डिप्लोमा व खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू न करण्याची प्रमुख मागणी घेवुन महाराष्ट्रातील पशुवैद्यक विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
मा.@RVikhePatil साहेबांना विनंती आहे की अशा खाजगी दुकानदारीला मान्यता देऊन सुशिक्षित तज्ञ पशुवैद्यक���च्या बेरोजगारीला आव्हान देऊ नका व गोरगरीब शेतकरांचे नुकसान करू नका!
राज्यातील तमाम पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांनी शासनाने होऊ घातलेल्या बारावी नंतर ३ वर्षीय 'Diploma In Veterinary Science ' तसेच खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या निर्णया विरुद्ध बेमुदत आंदोलन पुकारले
#say_no_to_Vetdiploma@CMOMaharashtra@RVikhePatil@mieknathshinde

महाराष्ट्र सरकार १२वी नंतर डिप्लोमा कोर्स सुरू करत आहे. डिप्लोमा पूर्ण करणारे बोगस अर्धवट डॉक्टर हे पशुपालक शेतकरी व मुकी जनावरे यांच्या साठी धोकादायक आहेत. महाराष्ट्राला बोगस पदवीका डिप्लोमा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर नकोय..
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks@RVikhePatil
@CMOMaharashtra आंधळे बहीरे महाराष्ट्र सरकार पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे ऐकण्याइतपत संवेदनशील दिसेल काय? @Devendra_Office नागपूरचे आहेत. नागपुरात असलेल्या विद्यापीठाच्या प्रतिष्ठेचे बारा वाजवण्यासाठी @RVikhePatil कसोशीने प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा अंत शासनान�� पाहू नये!
🚩 झाले बहु होतील बहु परी याची सम हाच 🚩
ना धर्मासाठी ना जातीसाठी,
राजे लढले फक्त मराठी मातीसाठी
हिंदू स्वराज्य नव्हे, हिंदवी स्वराज्य व्हावे ही छत्रपतींची इच्���ा !
🙏 शिवश्��ी छत्रपती शिवाजी महाराज | पुण्यतिथी | विनम्र अभिवादन 🙏
|| जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ||
इस क़दर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से,
अगर मै इश्क़ लिखना भी चाहूं तो इंकलाब लिखे जाता हूं |
- शहीद भगतसिंह
शहीद भगतसिंह, सुखदेव, राजगुरु की वीरता को सलाम 🙏
#शहीद_दिवस#शहीद_भगत_सिंह#MartyrsDay2022
जाहीर निषेध,जाहीर निषेध.
मद्यपानत मध्य रात्री,
नग्न झाली खाकी,
न्यायाच्याच अपेक्षेला,
टांगली गेली वर्दी,
त्या मदमस्त काठ्यांच्या गर्दीत,
कुठेच दिसली नाही माणुसकी,
अश्या पोलिसाचा खेद आहे,
त्या निशाचर कृत्याचा निषेध आहे,
-somesh sir @zee24taasnews