@MarathiRojgar विदर्भ 11 हा जिल्हा ठिकाणी ज्या शेती मालाचे उत्पादन होते त्यावर तालुका ठिकाणी प्रक्रिया उद्योग जसे संत्रा प्रक्रिया उद्योग juce संत्रा बर्फी इत्यादी उत्पादन कापूस उत्पादक साठी सूतगिरण्या तालुका येथे सोयाबिन तूर मुंग उडीत यावर प्रक्रिय उद्योग जिल्हा ठिकाणी व तालुका ठिकाणी
@panthergy Ias ट्रेंनिंग center जे graduation pass outझाले आहे त्यांना अभ्यासिका वाचनालय
कृषि तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी शेती शाळा पिकांवरील संशोधन केंद्र
गाड्या मोटार वाहन यावर संशोधन
नैसर्गिक जैविक पद्धतीचा वापर शेती मध्ये वाढावा यासाठी तंत्र विकसित करणे कडूनिंब पिंपळ वड
@Prksh_Ambedkar@narendramodi आज भी डॉक्टर सेवा गाव खेडो मध्ये पोहचली नाही तालुका ठिकाणी 10 kimi रस्ता तुडवत जावे लागते लोकांना शासकीय रुग्णालयात सोयीं मिळतं नाही सरकारी शाळा बंद पडण्याचा स्थितीत आहे महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्ग1 तें7 प्रर्यंत ची पटसंख्या खूपच कमी झाली आहे
@MPvikasmahatme@DhangarComm धनगर समाज राज्यातील कोणत्या ठिकाणी गावखेडे तालुका ठिकाणी जिल्हा ठिकाणी किती लोकसंख्या ने राहतात याची माहीती घेणे आवश्यक असून
ज्या लोकांना शिक्षण आरोग्य घरकुल शेळी मेंढी पालन ची मदत ची आवश्यक ते आहे तेथे धनगर समाज संघर्ष समिति ने त्या गावातील तालुक्य��तील लोकांची मदत केली जावीशहर
@MPvikasmahatme@DhangarComm धनगर जमाती ची स्वतंत्र जाती निहाय जनगणना करणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्य मध्ये 41100 संख्या असलेले गाव खेडे मध्ये कीती गावखेड्यात धनगर समाज ��ास्तव्य करतो 357 तालुका ठिकाणी असले ले समाज कुटूंब लोकसंख्या तसेच36 जिल्हा ठिकाणी कीती संख्येने धनगर कुटूंब राहतात याचा डेटा माहिती
@AshokChavanINC NT Cमध्ये धनगर समाज ला 3.5% आरक्षण आहे 12 हजार जागा मध्ये 420 जागा धनगर समाज ला आरक्षित राहतील की त्यात कमी होणार
ST आरक्षण नाही देऊन आमच्या जमातीच्या लोकांना तुम्हि अन्याय करत आहेत
आम्हाला धनगर समाज ला ST आरक्षण मिळवून दयावे
@AshokChavanINC NT Cमध्ये धनगर समाज ला 3.5% आरक्षण आहे 12 हजार जागा मध्ये 420 जागा धनगर समाज ला आरक्षित राहतील की त्यात कमी होणार
ST आरक्षण नाही देऊन आमच्या जमातीच्या लोकांना तुम्हि अन्याय करत आहेत
आम्हाला धनगर समाज ला ST आरक्षण मिळवून दयावे
@CMOMaharashtra@OfficeofUT महाराष्ट्र तिल 27857 गाव खेडे तिल ग्रामपंचायत मध्ये आक्टो 2011 पासून #संगणकपरिचालक म्हणुन कॉम्प्युटर ऑपरेटर युवक युवती डिजिटल ग्रामिण महाराष्ट्र करण्याचे काम करीत आहे ग्रामपंचायत ऑनलाइन कामे करणारे युवकांना राज्य सरकार ने अर्थसंकल्प मध्ये निधी मंजूर करून IT महामंडळ समाविष्ट करावे
@JPNadda@narendramodi देश के हर गाव मे किसान को खेती मे नैसर्गिक खेती सेंद्रिय खेती गांडूळ खेति से उपज बढाई जाये
रासायनिक खेती ना करके सेंद्रिय जैविक खेती की जाये इसके लिये गाव गाव मे खेती वैज्ञानिक को काम पे लगवाये
50 % लोग देश के आज भी कीसानी पर उदरनिर्वाह करते है
@INCIndia करोडपती700 खासदार लोग का दिल देखो कितना बडा है
देश के करोड लोग को1000 रुपये देकर
खुद लाखो मे पगार फुकट मे शानो शौकत गाडीया कमांडो सुविधा ये
और जो उनको लोग मतदान करके चुनके देते है वो
1000 रुपये मे महिना मे जिंदगी गुजर करे
गावं कसबे मे झोपडी मे रहे चुनाव के वक्तआते है
@INCIndia NPS पेन्शन योजना मे 3000 रुपये महिना लाभार्थी पेन्शनधारी को मिल्ने चाहीये
महामंडळ मे काम किये हुये मजदूर उनकी विधवा महिलाओ को महिना1000 रुपये मे घर संसार कैसे चलाई जाये
देश मे 700 खासदार उनको भी पेन्शन 1000 रुपये मिळणी7चाहीये पगार महिने का तो
चला क��� दिख्ये ये लोक
@MarathiRojgar@bbcnewsmarathi@mumbaitak@hwnewsmarathi @timesnowmarathi @news_lokshahi मराठी भाषा मध्ये फक्त 1 च भाग महाराष्ट्र राज्य तिल नाही राहता विदर्भ भाषा मराठवाडा भाषा यांचे पण वाक्यरचना माहिती झाली पाहिजे
आपल्या जिल्ह्यातील विभाग तिल माहीती सर्व लोकांना कळली जावे फक्त महानगर नाही तर ग्रामीण भाग ग्रामपंचायत नगर तालुक्याचे ठिकाण यांची भाषा माहिती असावे
@supriya_sule श्रीमंत लोकांची पाळीव कुत्रे मांजर कबुतर यांवर जेवढा खर्च करतात त्यांना पाळण्यासाठी
त्यात तर गरीब लोक 12 महिने खर्च करतात आणि हे 1 महिन्यात त्या पाळीव प्राणी वर लाखो रुपये खर्च करतात
त्यात गावातील लोक ना मदत करावी
कुत्रे मांजर कबुतर पाळणे पेक्षा
@supriya_sule 545लोकसभा सदस्य250 राज्यसभा सदस्य 6000 जवळ आमदार यांची माहिती घेतली तर 90 टक्के लोक करोडपती आहेत यांना कशाला पाहिजे पगार पेन्शन योजना
गावातील खेडेतील झोपडपट्टी तिल लोक कशे जीवन जगतात व यांचे आलिशान बंगले
लाखो रुपये चे कपडे आणि लोकांना चा tax वर हे मजा करणार
@supriya_sule करोडपती संपत्ती असणारे खासदार जर पगार घेत असेल तर काय म्हणावे
ज्यांची 7 पिढ्या विना काम केल्याने जगू शकेल एवढी धनसंपत्ती असणाऱ्या लोकांना कशाला पाहिजे खासदार पगार
देशातील सर्व खासदार यांचे पेंशन पण बंद व्हावे
लोकसेवक आहे हे लोक शासकीय कर्मचारी थोडे आहे पेंशन घ्यायला
@VBA_tweets यांना गावातील शेतकरी चे संकट नद्यांना पूर सोयाबीन पिक हातच गेलं
बेरोजगारी
महिलांचे शोषण
झोपडपट्टी तिल वाढणाऱ्या गुन्हेगारी
बाहेर राज्यातून येणारे लोंढे त्याने वाढणाऱ्या vaet घटना
गावातील खेड्यातील शेतकरी न च्या समस्या गाव रस्ते शिक्षण शेती उत्पादन ला योग्य भाव
या समस्या