तंबू तुन मंदीरात जाणारा #राम पाहुन पत्रकार ज्ञानदा कदमचे डोळे पाणावले. 🫡
परंतु या #सीतामायचे दुःख कष्ट दारिद्र्य पाहून कोणत्याही मीडिया अँकरचे डोळे पाणावले नाहीत ही शोकांतिका आहे.. 😔😔
#indianmedia
इलेक्शन जवळ आलं आहे त्यामुळे एखाद्या आमदाराने आपली आठवण काढली तरी जास्त खुश होऊ नका त्यांना फक्त "प्रेमाने" एवढेच विचारा की आतापर्यंत कुठे का🙊 करत होता तुम्ही.
लबाड लांडग्यांची चाल
ध्यानात घेवूनी जरा
जागा हो धनगरा तू
जागा हो धनगरा.......
काळोखाची रात सारी
कळसा विना गाभारा
जागा हो धनगरा तू
जागा हो धनगरा......
तहानलेल्या जिवाच्या
भोवती समुद्राचा किनारा
जागा हो धनगरा तू
जागा हो धनगरा.....
काजव्यांचा वेढा त्यात
तूच स्वयंप्रकाशीत तारा
धनगर एस.टी. आरक्षण अमलबजावणीला विरोध हा या देशातील धनगडांनी करायला पाहिजे..
इतर बांधवांनी तो करू नये.!
- डॉ गजानन हुले.
Follow on Instagram @dhangarcommunity
धनगर आरक्षण अंमलबजावणी हे कोणाच्या कोट्यातून किंवा बंगल्यातुन नाही, तर हे आम्हाला संविधानाने केव्हाच दिलेलं आहे. फक्त तुमच्या पाताळयंत्री राजकारणामुळे, आजपर्यंत धनगर समाजाला आरक्षणा पासुन वंचित रहावे लागत आहे. @BJP4India@NCPspeaks@ShivSenaUBT_@INCMaharashtra@Dev_Fadnavis