@CMOMaharashtra नमस्कार साहेब मागील दोन वर्षापासून शालेय शिक्षण विभाग अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) 800 अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन अनियमित आहे.सध्या स्थितीत माहे मार्च पासून वेतन नाही .वारंवार चार पाच महिने विनावेतन राहावे लागते. कृपया आपण हा प्रश्न सोडवावा
@VarshaEGaikwad
Res. Education minister Varshatai Gaikwad
Madam, we are humbly request to solve the issue of salary in DIETs across Maharashtra. From month of November 2021 we didn't get the salary. All the employees are facing great economic plight, now we are frustrated.
@AjitPawarSpeaks
माननिय अजित दादा नमस्कार, महाराष्ट्रातील सर्व डाएटचे कर्मचारी शासकीय व नियमीत असूनही मागिल चार महिन्यांपासून वेतनविना काम करीत आहेत . दादा कृपया आमचे आर्थिक संकट दूर करावे ही विनंती.
@CMOMaharashtra
माननिय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रातील सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) मधील सर्व कर्मचारी व अधिकारी शासकीय व नियमित असूनही मागिल चार महिन्यांपासून वेतानविना काम करीत आहोत तरी कृपया आमचे आर्थिक संकट दूर करावे ही विनंती.
Yes
Harsha Bhogle: Over the years, MI have made some excellent overseas purchases. The trade last year of Quinton de Kock is one of the better ones. https://t.co/3HNvTaHAiS via @cricbuzz
@AUThackeray
[21/09, 12:58 pm] Garad sir: Officers of District Institute of Education and Training (DIET) from Maharashtra are facing Salary issues from 6 months. Request @EduMinOfIndia@DrRPNishank@SanjayDhotreMP to release Grants under Teacher Education
@HarshalataBura3 @OfficeofUT साहेब
महाराष्ट्रातील DIET(शालेय शिक्षण)मधील सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन मे महिन्यापासून थकीत आहे.Covid19 pandemic च्या परिस्थितीचा सामना करीत असताना दुसऱ्या बाजूस उपासमारीचा सुध्दा सामना करावा लागतो आहे.कुटुंबाला कसे पोसाव��� हा प्रश्न आहे यथोचित प्रयत्न व्हावे ही विनंती @OfficeofUT