ताई आपल्या औरंगाबाद दौऱ्या मधे आम्ही आपणास भेटून फॉरेन्सिक सायन्स शिक्षित विद्यार्थ्यांच्या बेरोजगारीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी विनंती पत्र दिले होते. तत्कालीन सरकारने याची कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे नवीन सरकारकडे पुन्हा शिफारस करावी ही विनंती...
@supriya_sule
प्रौढ प्रताप पुरंधर
क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज
योगिराज
श्रीमंत
👑श्री. छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या जयंतीनिमित्त तमाम शिवभक्तांना शिवमय भगव्या शुभेच्छा...!🚩