@NKanake18905@shubham_9909 श प गट आणि निष्ठा हा..यांचा काई संबंध..अहो काँग्रेस ने 2 वेळ मुख्यमंत्री करून सुद्धा,विदेशी बाई च्य मुद्द्यावर नवीन पक्ष काढला.तेव्हा काँग्रेस चे च आमदार घेतले ना. तेव्हा का नाही सर्व नवीन उमेदवार देऊन जिंकून आणले?
मग छगन ल घेतलं,गणेश नाईक ..असे कितीतरी शिवसेना तीन घेतले ना
@nainaverse@SiddharthKG7 not Ketan's mistake ..it's his mom dad's mistake...he informed them that her mobile always engages....he also mentioned that she always does flight with him. Check with her parents. Families know each other and they didn't investigate her background
@Sagarpa31447100@ShriramPaw88563 मग हाच शिवसैनिक विधानसभेत झोपला होता का? 288 पैकी 10% सुद्धा जागा आल्या नाहीत. फक्त 20 जागा?
BMC नाही तर सगळ्या कॉर्पोरेशन मध्ये सत्ता गेली.
अहो लोकसभेत भाजप विरोधात लाट होती आणि शिवसेना /काँग्रेस/NCP यांना अपेक्षेपेक्षा जास्त जागा आल्या.
शिवसैनिक जनाब उद्धव ला मदत करणार नाही
@MGaddara16848@Core_punekar तू जे उदाहरण दिली..ती सगळी शिवसेना ची आहेत. मी असे म्हणत नाही की भाजप मध्ये सगळे चांगले आहेत.पण भयंकर गोष्ट ही आहे की नेहरू चीच मुलगी पंतप्रधान...तिचाच मुलगा पंतप्रधान...त्या पंतप्रधान ची बायकोच ..प्रति पंतप्रधान..आणि तिचाच मुलगा लीडर ऑफ opposition ... असे कसे?
@surajnagrare3@SunainaHoley@AnujaDhakras21@abhijeet_dipke@surajnagrare3 3 दिवसात फक्त एक पार्टी चे followers झिरो पासून 10 मिलियन होत असतील तर ते bot ने च होऊ शकते. भाजप ही पार्टी 1980 ,त्याआधी जनसंघ आणि 1925 पासून संघ असे सगळे समाजाच्या विविध स्तरात लोक आहेत तरी 9 मिलियन followers आहेत. म्हणजे ही फॉलोअर्स 2/3 दिवसात नाही झाले.
@s_pivalatkar@PrakashGade13@RealBacchuKadu महाराष्ट्र मध्ये पहिल्यांदा एक नॉन corrupt माणूस मुख्यमंत्री झाला आहे.
नवी मुंबई एअरपोर्ट ची पायाभरणी...
समृद्धी महामार्ग..
3री मुंबई..
Water way...
Vadhvan बंदर..
बोरिवली ठाणे टनेल
गोरेगाव mulund टनेल
100 billion dollar च्य investment..
डोळे उघडा नीट बघा
@s_pivalatkar@PrakashGade13@RealBacchuKadu जे देवभाऊ ने केले ते अजून तरी महाराष्ट्र झाले नव्हते.
1966 la..Trans harbour link pass zali ती पहिल्यांदा 2014 ला देवभाऊंनी चालू केली.
दिल्ली मध्ये मेट्रो 2002 साली चालू झाली पण महाराष्ट्र गरज असताना 15 वर्ष नाही चालू केली ती देवाभाऊ मी चालू केली.
कोस्टल रोड देवभूमी आणला...
@rautsanjay61 संजय काही दिवसापूर्वी ट्रम्प ला सांगितलं की भारतात free and fair इलेक्शन होत नाही. आता तू म्हणतो आहे I-PAC सारख्या संघटना त्यामुळे ममता आणि इतर क्षेत्रीय दल हरतात आहे. म्हणजे इलेक्शन फ्री अँड फेअर होत आहेत. मला उद्धव च अभिनंदन करायचं आहे, त्याने संजय सारखी लोक पार्टी मध्ये ठेवली
मुलायम,ममता,लालू, हेमंत सोरेन...हे काई actor होते का त्यांनी त्याच्या राज्यात एक काळ गाजवला ना.पवार साहेबांनी एकदाही 25% जागा जिंक्या नाहीत.युतीत असून अँड 2 वेळ नसून...तरी कोणी पुरोगामी /ब्रिगेडी/ सेक्युलर हा पवार साहेबाना चाणक्य म्हणत असेल तर मग काई बोलायचे...
विजय ला मानलं फक्त 2 वर्षापूर्वी पार्टी स्थापन केली आणि आज बहुमत,ते पण भाजप+AIDMK and DMK ह्या दिग्गज पक्षांना हरवून
आणि इकडे 35% मराठा समाज महाराष्ट्रात त्याच समाजातील शरद पवार. ज्यांनी 1958 राजकारण सुरुवात केली आणि 1999 साली आपला स्वतःच पक्ष काढला म्हणजे 40 वर्ष अनुभव(1/n)
3) चिरंजीवी चे भाऊ आणि स्वतः खूप मोठा अभिनेता पवन कल्याण,तो स्वतः 10 वर्ष अपयश. 2019 मध्ये तो स्वतः दोन्ही सीट्स वर पडला.
नुसते हेच नाही..खुशबू जिचे मंदिर आहेत..ती फ्लॉप झाली...
नेपोलियन, R. शरथ कुमार..खूप उदाहरण आहेत..
(5/n)