#बल्लारशाह-#सुरजागड रेल्वे मार्गाकरिता राज्य शासनाने पुढाकार घेवून केंद्राकडे पाठपुरावा करावा : हंसराज अहीर https://t.co/KDRmOxMHRw via @Lokvrutt
@ahir_hansraj
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक झाली. राज्यातील खरीप हंगाम, पाऊस-पाणी आणि पीकविमा याबा��तचा आढावा यावेळी घेण्यात आला. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.