दीड महिना झाला लेखी तक्रार देऊन तरीही KDMT ला काहीही फरक पडत नाही,
या निवडणुकीच्या आधी जो पक्ष ही समस्या सोडवेल त्याला प्रभागातील लोकांची मते मिळण्याची जास्त शक्यता असेल.
@shivsenakdmc@mnsKalyanShahar@BjpKalDom@mnsadhikrut
@mipaltan हा तुमचा रुदरफोर्ड पण बॉल सोबत प्रॅक्टिस करतो की नुसती हवेत बॅट फिरवतो सरावा दरम्यान..
मॅच मध्ये फक्त बॅट हवेतच फिरते बॉल खूप कमी वेळा टच होतो बॅटला.
मी फेब्रुवारी २०२६ मध्ये @Aaple_Sarkarr संकेतस्थळावर डुप्लिकेट गुणपत्रिकेसाठी अर्ज दिला होता अर्ज क्रमांक 26575710000653. लागणारे सर्व कदगदपत्र आणि सेवाशुल्क भरून सुद्धा अद्याप गुणपत्रिका मिळाली नाही.
कृपया या अर्जाकडे लक्ष द्यावे.
@shivsainik007 कंबोजांच्या कार्यक्रमाला छोटे जनाब गेले होते अशी बातमी आहे.
गेल्या काही वर्षात जी काही चिखलफेक झाली कंबोज आणि उबाठा सेने मध्ये ती पाहता
राजकारणात जनतेसमोर सगळे वैरी आणि मागे जय-विरु हा प्रकार करून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहेत हे लोक..