@Pranay_Speaks_ @NagpurianMeme @litmemesngp@LitMemesNagpur@VarhadiMemes शब्द - हेपलने
हेपलने (adverb) - actually there is no english synonym for this word
शुध्द मराठी- काहीही बोलणे / खोटं बोलणे
वाक्यात उपयोग -
माझे मित्र कोणत्याही मुद्द्यावर मस्त हेपलतात
@LitMemesNagpur@litmemesngp
शब्द - झोलाझंडी
झोलाझंडी(adverb) - actually there is no english synonym for this word
शुध्द मराठी- बिन कामाने फिरणे
वाक्यात उपयोग -
उद्या चोर बाजारात जाऊ भाऊ आपण झोलाझंडी कराले 😆😅
@litmemesngp@LitMemesNagpur@VarhadiMemes @NagpurianMeme
शब्द - झामल झामल
झामल झामल (adverb) - actually there is no english synonym for this word
शुध्द मराठी- बावचळणे
वाक्यात उपयोग -
का झामल झामल करून रायलास बे मंघान पासून.
@litmemesngp@LitMemesNagpur@VarhadiMemes @NagpurianMeme
शब्द- फिटयाळी
फिटयाळी(adverb) - Useless Work,
शुध्द मराठी- फालतू काम
वाक्यात उपयोग - भोकाळ्याले फीट्याळ धंदे कराले सांगा. ते तर बरोबर करणं होते तुयाच्यान
@litmemesngp
शब्द- हेपस
हेपस (adverb) - actually there is no English synonym for this word.
शुद्ध मराठी - पद्धत/समज
वाक्यात उपयोग - काम करायचा हेपस नाही B.C, नुसतं चत्राया करायले सांगा याले
#Nagpur@litmemesngp@LitMemesNagpur
शब्द- येलपाडणे
येलपाडणे (adverb) - actually there is no english synonym for this word.
शुध्द मराठी- नाटकं करणे
वाक्यात उपयोग -
जास्त येलपाडू नको चुपचाप जेवण कर 😆
@litmemesngp@LitMemesNagpur@VarhadiMemes @NagpurianMeme