🎉 दशकपूर्ती १० वर्षांची यशस्वी वाटचाल 🎉
📺 लाईव्ह मराठी चॅनेलच्या दशकपूर्ती निमित्त
🙏 सर्व शुभेच्छा रूपी पाठबळ देणाऱ्या
💐 हितचिंतकांचे जाहीर आभार !
✨ आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद
🚀 आम्हास पुढे मार्गक्रमण करण्यास
💖 नेहमीच प्रेरणा देत राहतील..
पुणे दौंड तालुक्यात स्वामी चिंचेला गावात देवेंद्र फडणवीस यांनी चिखलातून वाट काढत खचलेला रस्ता पार करत स्थानिकांशी बोलत अतिवृष्टीमुळे त्यांना भेडसावत असलेल्या समस्या जाणून घेतल्या @Dev_Fadnavis#शेतक-यांच्याव्यथा
ज्या भावाबहिणीची गचांडी वळू पाहताहेत योगिजी, त्यांचा बाप आणि आज्जीने या देशासाठी शब्दशः मृत्यू पत्करला आहे. योगिजी ज्या संस्कृतीचे वारस म्हणून उभे राहतात, त्या भारतीय संस्कृतीला कृतज्ञता, क्षमाशिलता आणि प्रेम-शांतीचा पाया आहे. पायाचा अर्थ पायदळी तुडवणे असा लावलाय.
#Hathras