Here’s a full blown presentation in a public rally by Raj Thackeray on Adani!
Only he can dare to do something like this.
This is from earlier this year, even the documentary by Sabir Bhatai had used some of the images from this presentation.
Maharashtra Forest department has permitted felling of 32,490 trees near Karjat for Torrent Power’s 3000 MW Saidongar pumped storage project.
32,490 is not a small number man. Do we not have any other alternative @CMOMaharashtra?
महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना, शेतकरी पाण्यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसले असताना, दुसरीकडे महाराष्ट्राच्या जंगलांवर कुऱ्हाड चालवली जात आहे!
गुजरातमध्ये मुख्यालय असलेल्या टोरंट समूहाच्या ३,००० मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सायडोंगर परिसरात वृक्षतोड सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे.
सुमारे ₹१३,५०० कोटींच्या या पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी तब्बल ३७७ हेक्टर जमीन प्रस्तावित असून, त्यापैकी २३३ हेक्टर वनक्षेत्र आहे!
एकीकडे दुष्काळ, पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर होत असताना, दुसरीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्राचा वापर करण्याचे पर्यावरणीय परिणाम काय असतील? स्थानिक शेतकरी, आदिवासी बांधव, जैवविविधता आणि नैसर्गिक जलस्रोत यांचे संरक्षण कोण करणार?
वीज निर्मिती आणि विकास महत्त्वाचा आहेच; पण विकासाच्या नावाखाली महाराष्ट्राच्या निसर्गसंपत्तीची किंमत कोण चुकवणार?
महाराष्ट्राची जंगले, नद्या आणि जमीन ही केवळ प्रकल्पांसाठी उपलब्ध असलेली संसाधने नाहीत; ती आपल्या पुढच्या पिढ्यांची नैसर्गिक संपत्ती आहे!
महाराष्ट्राच्या हिताचा, पर्यावरणाचा आणि स्थानिक जनतेच्या हक्कांचा विचार करूनच या प्रकल्पाबाबत निर्णय झाला पाहिजे!
#TorrentPower #सायडोंगर #कर्जत #जंगलतोड #महाराष्ट्र #पर्यावरण #शेतकरी #जलसंपदा
Speaking against @BJP4India is NOT antinational
Bjp isn't india. India isn't Bjp.
India existed before BJP. India will exist After BJP
You have to decide whether you are willing to STAND UP & SPEAK UP to protect our democracy!
Your Silence is why tyranny continues
@Cockroachisback
मराठी माणसाला नख लावाल तर कुणालाच सोडणार नाही! भाजप मधील मराठी उपमहापौरांनी आणि मराठी नगरसेवकांनी उत्तर द्यावं! गुन्हा दाखल होत नाही तोवर आम्ही मराठी मुल चौकी काय सोडत नसतोय.
#MiraBhaindar#YouthForDemocracy#मराठी
Listen up Modi Shah - if you are stopping us from coming in, you too can’t get out. A warning for those in uniform- stop following unconstitutional orders.