@mieknathshinde साहेब संगणक परिचालक सुद्धा चातक पक्षी सारखे तुमच्या निर्यायची वाट पाहत आहेत अनाथाचे नाथ म्हणून तुम्हांला ओळखतात आमचा nirya🎂द्या साहेब तुम्हाला आयुष्यभर विसरनार नाही साहेब
@mrhasanmushrif महाराष्ट्रातल्या 22 हजार संगणक परिचालकांची दिवाळी आपल्या मुळे अंधारात आहे... आम्ही बोनस मागितला नव्हता, मागितला होता तो आमच्या हक्काचा पगार तो पण आपण देऊ शकला नाहीत... #संगणकपरिचालक हे विसरणार नाही...
पुन्हा एकदा मुंबई मध्ये #संगणकपरिचालक नावाचे वादळ उभे राहणार
#शुभेच्छा
आज आमच्या लग्नाचा वाढदिवस...!!
सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना पत्नीची खुप मोलाची साथ मिळाली, आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला मा��्या पाठीशी खंभीरपणे उभ्या राहणाऱ्या धर्मपत्नी आपणास वैवाहिक जीवनातील या सुंदर दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..!!💐💐
धन्यवाद मा.@DrSanjayKute साहेब आपण आमचा प्रश्न विधानभवनात लावून धरल्या बद्दल , साहे�� आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असताना सुद्धा शासन निर्णय देत नाही हे दुर्दैवी आहे.मागणी मान्य झाल्या शिवाय आम्ही माघार घेणार नाहीत.
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis
साहेब संगणकपरिचाकांना कार्यालयीन वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत आहे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्या पेक्षा जास्त वेळ संगणक परिचालक काम करतात आणि डिजिटल महाराष्ट्र घडवत आहेत मग शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे कायम स्वरूपी नियुक्ती व वेतन का नाही?
#संगणकपरिचालक
आपल्या न्याय व हक्कासाठी आंदोलन करत असलेल्या संगणक परिचालकांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आज विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मागण्या मान्य करायची विनंती शासनाला केली. परंतु हे ��ासन इतके असंवेदनशील झाले आहे की आता थेट आंदोलकांवर गुन्हे दाखल केले जात आहे.
@OfficeofUT
#संगणकपरिचालक
#संगणकपरीचालक उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री साहेब विरोधीपक्षात असताना संगणकपरिचालकांना अनेक वचन व आश्वासने दिली.पण कुठल्याही प्रकारचे आश्वासन न पाळता राज्याच्या ग्रामीण भागातील युवक - युवतीवर लाठीचार्ज करता,हेच वचन आणि हाच न्याय आहे का ?
@CMOMaharashtra@mrhasanmushrif
मं��्र्यांनी कुणाच्या दबावाखाली काम करायचं नसत जी जबाबदारी महाराष्ट्र राज्याच्या मतदारांनी दिली ते चोख बजावली पाहिजे. गुन्हेगारांना पाठबळ द्यायला सत्ता नसते सत्तेचा उपयोग हा चांगल्या कामांसाठी केला पाहिजेत..!!
@BJP4Maharashtra
पोलीस प्रशासनाला हाताशी धरून #संगणकपरिचालक यांचा आवाज दाबण्याचा प्रयन्त जेवढा केला जाईल तेवढ जास्त आंदोलन मजबूत बनेल.
#संगणकपरिचालक संघटनेचा ढाण्या वाघ @SiddheshwarMun7 यांना अटक करून नजर कैद करणे गरजेचे आहे कारण त्यांना हे महाराष्ट्र सरकार भीत आहे यातच आमचा अर्धा विजय आहे
@OfficeofUT@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RajThackeray
ग्रामपंचायत #संगणकपरिचालक वर जो अमानुष लाठीचार्ज झाला आहे त्याचे कारण फक्त आणि फक्त या प्रकल्पात होणारा भ्रष्टाचार आहे,जवळपास 392 कोटींचा हा घोटाळा असून पुन्हा त्याच कंपनीला पुन्हा ठेका द्यायचा आहे.
हे कशासाठी??
ज���हीर निषेध