विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात स्थगन प्रस्तावावर झालेल्या चर्चेत राज्यातील ग्रामपंचायतीत आपले सरकार आणि संग्राम या अंतर्गत काम करणाऱ्या संगणक परिचालकांच्या मागण्यांचा मुद्दा उपस्थित केला.
@dintya15 CSC मध्ये राहून Bright Future होऊच शकत नाही...
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत ऑपरेटर चे ३ महिन्याचे मानधन थकीत असून ऐन गणेशोत्सव काळात उपासमारीची वेळ CSC ने आणली आहे....
स्वतःच्या खिशातून एक महिन्याचे मानधन जर तुम्ही देऊ शकत नसाल तर तुमचा काय उपयोग?
@girishdmahajan@Dev_Fadnavis
आधी परीक्षा वेळेवर घेऊन त्याचे निकाल नीट लावायला शिकावं MPSCने
ते करायचं सोडून परीक्षार्थींना धमकी देणारी पत्रं लिहिण्यात वेळ,शक्ती खर्च
असभ्य,अश्लील टीकेचं समर्थन नाही, पण या व्याख्येमागे दडून विरोधात बोलूच नये अशी योजना दिसतेय
मुळात अशी टीका होणार नाही असा ���ारभार करा आधी
मोठ आंदोलन पुकारायच आणि आंदोलनात भाषण करुन AC गाडीत बसणारे भरपुर पाहिले. परंतु आंदोलनकर्त्या बरोबरच आंदोलन स्थळी झोपणारे आमदार गोपीचंद पडळकर व आमदार ��दाभाऊ खोत हे पहिलेच...
पडळकर मँनेज होणारे नाहीत तर
विरोधकांना डँमेज करणारा नेता आहे...
#ब्रँड007 ❤️🙏👍
#��कचछंदगोपीचंद
गुंडगिरी करण्यामध्ये शिवसेना पक्ष तरबेज आहे, यात मुळीच शंका नाही. मात्र महिलेच्या मागे माणसे लावून हेरगिरी करणे, तिला जीवे मारण्याच्या धमक्या देणे, असे एका खासदाराच्या तत्वात बसत नाही. @rautsanjay61 यांनी असे कांड करून समस्त महिला वर्गाचा अपमान केला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी. ती राज्याला मान्य नसेल तर ‘कोर्ट मॉनिटर्ड’ तपास व्हावा.
पत्रातील थेट पुरावे लक्षात घेता हे आरोप संपूर्ण महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारे आहेत.
विकृत बुद्धीचा शर्जील उस्मानी हा महाराष्ट्रात येऊन हिंदू समाजाला सडलेला समाज असे म्हणतो आणि त्याच्यावर साधी कारवाईसुद्धा होत नाही? हिंदुत्वाचा डंका वाजवणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या पक्षाला तेव्हा हिंदु���्वाचा विसर पडला की, त्यांचं हिंदुत्वच बेगडी आहे? @OfficeofUT
महाराष्ट्राच्या जनतेला आता आश्चर्य वाटते की ज्या मुख्यमंत्र्यांचा दिवस हा २ वाजेपर्यंत सुरू होत नव्हता, ज्यांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी वेळ नव्हता तेच मुख्यमंत्री आता कुणाला तरी वाचवण्यासाठी सकाळी ९ वाजेपासून रात्री २ पर्यंत बैठकांचे सत्र चालवत आहेत. @BJP4Maharashtra