जनमाणसांच्या प्रश्नांना समजून घेण्यासाठी वसई-विरारच्या आयुक्तांकडे वेळ नाही. आयुक्तांच्या ह्या सोयीस्कर बेजबाबदार वागणुकीचा निषेध करण्यासाठी वसई-विरारकरांसोबत लवकरच जनआक्रोश मोर्च्यात सामील होतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वसई-विरार वासियांना न्याय मिळून देण्यासाठी कटिबंध आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत माझे जे महाराष्ट्र सैनिक विजयी झालेत त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन. तुमच्या गावासाठी काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा. बाकी तुम्हा सर्वाना मी लवकरच भेटणार आहे. काळजी घ्या.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाच्या अधिकारी/कर्मचारी याचे सुद्दा हेच हाल करून त्यांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सद्य स्थितीत असलेले शासन वाऱ्यावर सोडणार का ?
Breaking News : मनसेसमोर अखेर अॅमोझनची माघार, सात दिवसात मराठी भाषेचा समावेश करणार, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची माफी मागा, मनसेची अट https://t.co/ImprYhMJl7 @mnsadhikrut
शाब्बास! #उध्दवजीच्या अजब सरकारा?जे स्वप्नांत नव्हते ते प्रत्यक्षात? विषारी, विषमतावादी संघाच्या देवेंद्रजी जे केलं नाही ते मायबाप महाविकास आघाडीच्या तथाकथित पुरोगामी उध्दवजी सरकारने करून दाखवलं.पुणे पोलीसांनी सांस्कृतिक, कार्यक्रमांची परवानगी कां नाकारली? https://t.co/agq6UuzI0h
@KolsePatilBG आदरणीय सर आमच्या या लढयासाठी आपण आमचे आधारस्तंभ होते त्यामुळे जे यश आले यात आपल्या मार्गदर्शन झाले या लढ्यासाठी तुमचा सिंहाचा वाटा आहे मी उमेद परिवार तर्फे आपले सदैव ऋणी राहू आपले अशेच सहकार्य लाभावे हीच विनंती
महाराष्ट्रांतील माझ्या प्रिय”लोकशासन आंदोलन”कार्यकर्त्यांनो,तुमचा कुणाचाही एक ही पैसा न घेतां गेली तीस तुमच्यासाठी वर्षे रात्रंदिवस काम केलंय त्यांनी#IPCLAMBANI नागोठणे विरूध्द२६दिवसा पासून चालू आंदोलनांत येऊन सक्रिय पाठिंबा द्यावा असे नम्र आवाहन करीत आहे. https://t.co/huuAa8FItm
@TV9Marathi@rautsanjay61@narendramodi ढोंगाला,खोटारडेपणाला,क्रुरपणाला देखील कांही मानव मर्यादा असतांत,परंतु त्या सर्व मर्यादा ओलांडणारा हा राक्षस आहे.जणूं कांही जगांत हा एकटांच राहतोय आणि याला कुणी बघतच नाही,नादान,गावढळ कुठला ?