Now that @netflix is officially in Mumbai, I had the opportunity to interact with the entire team of Netflix after a lovely panel discussion with @reedhastings on the opportunities in India for films, culture and tourism via platforms like Netflix.
@vimshine@InfoNagpur@NitinRaut_INC@nitin_gadkari@OfficeOfNG@SunilKedar1111 आदरणीय
मा. श्रीमती आर. विमला मॅडम (IAS)
माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (उमेद)
नागपूर जिल्ह्याच्या नव्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल टीम उमेद (MSRLM), BMMU राळेगाव जि. यवतमाळ च्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
मी उमेद अभियानात यवतमाळ जिल्ह्यात कार्यरत आहे मागील तीन वर्षांपासून नागपूर करिता बदली अर्ज करीत आहे परंतु माझ्या अर्जाची दखल अजूनही घेतलेली नाही कृपया माझी हातजोडून विनंती आहे किमान या वर्षीतरी बदली मिळून द्यावी @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@nitin_gadkari
@KolsePatilBG आदरणीय सर आमच्या या लढयासाठी आपण आमचे आधारस्तंभ होते त्यामुळे जे यश आले यात आपल्या मार्गदर्शन झाले या लढ्यासाठी तुमचा सिंहाचा वाटा आहे मी उमेद परिवार तर्फे आपले सदैव ऋणी राहू आपले अशेच सहकार्य लाभावे हीच विनंती
#MSRLM_INJUSTICE
उमेद अभियानामुळे झालेली प्रगती याला कधीही विसरता येणार नाही कारण या महिलांना मार्गदर्शन हे उमेद मधील कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे फलित आहे. खालील क्लिप पहावे
https://t.co/pPipROhCVe
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RajThackeray