संविधानाने नवीन व्यवस्था निर्माण केली आणि नागरिक, समूह म्हणून प्रत्येकाला स्वातंत्र्य बहाल केले. जोपर्यंत हे #संविधान आहे, तोपर्यंत सर्वांचे स्वातंत्र्य अबाधित राहणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने संविधानाप्रति जागरूक राहण्याची व त्याच्या रक्षणासाठी
(२/२)
@dhananjay_munde@AjitPawarSpeaks@bharanemamaNCP@CMOMaharashtra@Dr. Vishwajeet Kadam
समाजकार्य लढा हक्कासाठी
जिल्हा समाजकल्याण अधिकारी वर्ग१या पदाची जाहिरात2012पासून जाहिरात आलेली नाही.तरी पात्रता न बदलता आपणास विनंती आहे की लवकर लवकर मागणी पत्रक mpsc कडे पाठवावे.