#WeCare
Veterinarians #IndianArmy#Remount Veterinary Corps play crucial role in ensuring sound health of Mules deployed for #AdvanceWinterStocking. They work round the clock monitoring health & provide #firstaid to sick/injured animals. Dedication & commitment of personnel under #hostile conditions is key to #operational fitness of silent warriors.
#AnimalLovers
#AnimalWelfare
@ChinarcorpsIA@adgpi
*उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी यांचे शासन स्तरावर बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना यांच्या वतीने दिनांक 25 जुलै 2023 आझाद मैदान मुंबई येथे पाच लक्ष महिला व कर्मचारी यांचा भव्य महामोर्चा*
#कुडाळ | #शासन_आपल्या_दारी |
राज्याच्या अनेक योजनांना केंद्राचे शंभर टक्के पाठबळ मिळत आहे. ७ टीएमसी पाणी समुद्राला वाहून जाते. त्या प्रकल्पालाही निधी लागणार आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विनंती करतोय. निश्चितच कोकणाला पाठबळ मिळेल. कोकण विकास प्राधिकरणाचा निर्णय घेतला आहे. कोकणातला बॅकलॉग भरुन काढतोय. नोकरी, रोजगारांच्या माध्यमातून कोकण समृध्द करायचा आहे. रखडलेले पुनर्विकास प्रकल्प शासनाने घ्यायचे, असा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्गातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकार कुठेही मागे राहणार नाही. जगाला हेवा वाटेल, असा विकासाचा संकल्प करुया, असे आवाहनही मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केले.
भारत और पाकिस्तान के बीच मेलबर्न में मैच खेला जाएगा. इस मुकाबले से पहले शहर की दीवारों पर रोहित-विराट की पेंटिंग बनाई गई.
#T20WorldCup2022#INDvsPAK#RohitSharma#TeamIndia
https://t.co/WdPREVAwFV