*उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी यांचे शासन स्तरावर बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना यांच्या वतीने दिनांक 25 जुलै 2023 आझाद मैदान मुंबई येथे पाच लक्ष महिला व कर्मचारी यांचा भव्य महामोर्चा*
मा मुख्यमंत्री श्री @mieknathshinde साहेब व मा उपमुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis साहेब आपण आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आपण शेतकरी तसेच भमिहीन लोकांच्या हिताचे निर्णय घेतले त्याबद्दल आपले मनापासून आभार....
त्याचप्रमाणे मा मुख्यमंत्री श्री @mieknathshinde साहेब व मा उपमुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis साहेब आपण महाराष्ट्रात प्रत्येक गावातील महिलेपर्यंत पोहोचून महिलांच्या प्रगतीसाठी झटणाऱ्या ग्रामविकास विभाग अंतर्गत उमेद म्हणजेच MSRLM मध्ये कार्यरत असलेल्या 2500 कंत्राटी कर्मचारी यांना