Privatisation of PSBs would totally defeat the idea of inclusive banking as it is practiced now and was the guiding principle at the time of the nationalization of banks.
#AIBEA#PublicBanksNotForSale
#महाराष्ट्र १.उमेदचे काम कंपनीला देण्याचा शासन निर्णय रद्द होणार - डॉ. नीलम गोऱ्हे
https://t.co/jiSvsEuRmj
Source:"Hindusthan Samachar" via Dailyhunt
https://t.co/APDDTYhQZ2
२.https://t.co/jWAT0M6cDp
*ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बैठकीत मंत्री @hasanmushrif मोठा निर्णय*
महिला सक्षमीकरणासाठी उमेद प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राबविण्यात येत आहेत.
आज या महिलांच्या अनेक मागण्या आहेत. त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आझाद मैदानावर आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.
https://t.co/GuIsn45NTC
#WinterSession2020
मा. मुख्यमंत्र्यांनी उमेद मधील महिलांना दिवळी भाऊबीजेची भेट म्हणून तो GR रद्द करण्याचे मा. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे मार्फत आश्वासन दिले त्याबद्दल 3000 कर्मचारी व बचत गटातील 50 लाख महिलांच्या वतीने जाहीर आभार .......!
@CMOMaharashtra@abpmajhatv@HasanMushrif
गट, ग्रामसंघ, प्रभागसंघ ह्या शाश्वत पद्धतीने निर्माण झालेल्या संस्था आहेत शासनाने त्या पायदळी तुडवण्याचा घाट घातला आहे पण ह्या संस्थेची पाळेमुळे एवढी घट्ट होत चालली आहेत तरी त्या तुम्ही उखडून टाकू शकत नाही उमेद हे अभियान राहीले नसून एक चळवळ बनली आहे.
चलो मुंबई @CMOMaharashtra