@EdwardXLreal Yes, absolutely. I believe trading with strict limitations would actually help me become more disciplined and consistent. I’m confident I can focus on one asset, one timeframe, one session, and take only one high-quality trade per day.
@EdwardXLreal “Yes, I would. A free $100K account with a larger max loss limit is a great opportunity. I can adapt my strategy and trade other pairs instead of relying on just one favourite pair.”
🏆 Proud to share that I have successfully passed the FundedSquad 50K 1-Step Evaluation! 🚀
This milestone is the result of discipline, consistency, and continuous learning.
Thank you @FundedSquad for the opportunity.
@fundedsquad
For years, traders had one option:
💳 Pay first.
📈 Trade later.
We're changing that.
XPIPS Free Access lets traders get started without the traditional upfront barrier.
Because opportunity should be based on potential, not who can pay first.
The industry is evolving. 🚀
🌐 https://t.co/ApH9dvaeK6
भक्तांनो आमच्या नादी लागू नका तुमच्या आयटी सेलला विचारा ट्विटरवरील मराठ्यांची पोर काय चीज आहेत ते. नवभक्तांनो तुम्ही अजुन अंड्यात आहात. हुरळून जाऊ नका. मराठे पत्ता शोधून घरी येतात. 😂😂
#मराठा 🚩
कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी करोडो मराठे. मुंबईत धडकले, ऊर्वरीत मराठ्यांच्या मागणीसाठीही लाभ झालेले आणी वंचीत दोघेही करोडोंच्या संख्येने एकत्र येतील. मराठ्यांनो काळजी नसावी.
#maratha_Reservation
@sid_h007@DeulkarNilesh भावा मी सातारा मधला आहे आणि आमच्या जिल्ह्यात पण कुणबी नोंदी सापडल्या आहेत, सर्व महाराष्ट्र मध्ये 57 लाख नोंदी सापडल्या आहेत आणि त्यामुळं जवळपास 1.5 ते 2 कोटी मराठा समाज हा obc अंतर्गत आरक्षनाचा भाग होणार आहे हे संपूर्ण समाजाचं यश आहे आणि हो ह्या आरक्षनाला धक्का लागणार नाही
पाटलांच्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सायबांनी मान्य केल्या. आता त्या कायद्याच्या चौकटीत टिकतील न टिकतील वेळच ठरवेल. पण या मागण्या मान्य केल्या याच सर्वात मोठ सुतक, वैयक्तीक फडणवीस, आणी महाविकास आघाडीला पडलय. आता जरांगे पाटील यांना व्हिलन वाटतील.
#maratha_Reservation