#महाराष्ट्र १.उमेदचे काम कंपनीला देण्याचा शासन निर्णय रद्द होणार - डॉ. नीलम गोऱ्हे
https://t.co/jiSvsEuRmj
Source:"Hindusthan Samachar" via Dailyhunt
https://t.co/APDDTYhQZ2
२.https://t.co/jWAT0M6cDp
*ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बैठकीत मंत्री @hasanmushrif मोठा निर्णय*
उमेदच्या कर्मचार्यांना खाजगी संस्थेकडे वर्ग करणे म्हणजे आपल्या संमती शिवाय आपल्याला CSC कंपनीला विकल्यासारखे आहे. Human trafficing (मानवी तस्करीच) आहे. हि फार गंभिर बाब आहे.
ग्रामविकास मंत्री, होश में आओ
#JusTice_For_MSRLM#माननीय साहेब
"माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान "
पण माझी ज्यांच्यावर जबाबदारी होती ते म्हणजे आपण,
मात्र आपल्या उमेद विभागण कोणतेही पूर्व सूचना न देता एका रात्रीत बाहेर फेकून बरोजगार केलं,
आता माझ्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार
" मी बेरोजगार
आपण जबाबदार "
ग्रामविकासमंत्री साहेब उमेद अभियान CSC सारख्या भ्रष्टाचारी कंपनीला विकून पैसे मिळतील; परंतु नंतर मतदान मिळणार नाही ? आताची महिला सुद्धा जागरूक झालेली आहे, जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ?
एक प्रश्न भेडसावतो आहे, यांनी कमावलेली संपत्ती हे मेल्यावर ,यांच्या सोबत देणार आहे का? कि यांच्या औलादी कमकुवत आहेत का ? हे त्यांच्यासाठी येवढं आपली पिळवणूक करुन, आपले कुटुंब उध्वस्त करायलेत फक्त कमिशनसाठी ?
समाज उत्थान व महिला सक्षमीकरण साधणारे हे अभियान, या सरकारने सशक्त करायला पाहिजे.. बचतगट चळवळ ही सुदृढ करावी.. पण दुर्दैव की त्या "उमेद" च्या माउलीला कोरोना च्या गंभीर परिस्थितीत पावसात आंदोलन करावं लागत आहे.
(२/२)