When the tiger realised that the video is becoming viral, he not only decided to return the guy he also offered him water and offered a formal apology!
😂 😂
They say a picture speaks louder than words. In this case it is 2 photos clicked by Atul Kulkarni of Lokmat.
The 1st pic shows then CM of Maharashtra Ashok Chavan trying to figure out how to decongest Mumbai but CONg could achieve nothing despite being in power uninterrupted for 15 long years
The 2nd pic shows the remarkable transformation in urban transportation achieved by CM @Dev_Fadnavis in less than half this period
नेत्यामध्ये फक्त करून दाखवण्याची क्षमता पाहिजेल :
पहिला फोटो अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना २००९ मध्ये ट्रॅफिक कमी करण्यासाठी मीटिंग झाली होती आणि दुसरा फोटो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना.
उघड्या डोळ्यांनी दिसणारा फरक आहे,जागा तीच पण देवेंद्र फडणवीस यांनी काय केले हे बघा.
@Dev_Fadnavis .
एक दुर्मिळ फोटो. हाजी अली जवळ असणाऱ्या हिरा पन्ना मार्केट च्या गच्चीवरून काढलेला हा फोटो. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण, वाहतूक विभागाचे जॉईंट सीपी संजय बर्वे आणि अन्य काही अधिकारी पत्रकारांसह आम्ही हिरा पन्नाच्या गच्चीवर गेलो होतो. त्या शिष्टमंडळात मी देखील होतो. तेथून हाजी अली सिग्नल वर होणाऱ्या गर्दीतून मार्ग कसा काढायचा यावर चर्चा झाली होती. त्यावेळी हाजी अलीच्या जवळ थोडा भराव टाकून रस्ता मोठा करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. तो भरावही या फोटोत दिसत आहे. पुढे या ठिकाणी कोस्टल रोड झाला आणि या परिसराचा चेहराच बदलून गेला फोटो तेव्हाचा आणि आताचा...
A rare photograph — taken from the terrace of the Hira Panna Market near Haji Ali. At that time, the then Chief Minister Ashok Chavan, Joint Commissioner of Police (Traffic) Sanjay Barve, I — Atul Kulkarni, along with a few other officers and journalists, had gone up to the terrace of Hira Panna. I was also part of that delegation.
From there, we discussed how to ease the heavy congestion at the Haji Ali signal. The officials had explained that some reclamation work was being done near Haji Ali to widen the road — and that very reclaimed stretch is visible in this photo.
Later, the Coastal Road came up at this very spot, completely transforming the face of this area. The photograph captures that moment in time — then and now.
#costalroad @AshokChavan1958@BJP4India@mybmc@lokmat@LokmatMumbai
IT क्षेत्रात येणाऱ्या मंदीमुळे काही गोष्टी चांगल्या पण घडतील.
- पुण्यात फ्लॅटची डिमांड कमी होईल.
- Real Estate चे भाव कोसळतील
- पुण्यातील कॉलेजमधील गर्दी कमी होईल
- तरुण कोअर शाखाकडे वळतील
- तरुण स्वयंरोजगाराचे मार्ग शोधतील
Positive impact of AI Revolution 🔥
𝗣𝗮𝗶𝗱 𝗖𝗼𝘂𝗿𝘀𝗲 𝗙𝗥𝗘𝗘 (PART - 1)
1. Artificial Intelligence + Data Analyst
2. Machine Learning + Data Science
3. Cloud Computing + Web Development
4. Ethical Hacking + Hacking
5. Data Analytics + DSA
6. AWS Certified + IBM COURSE
7. Data Science + Deep Learning
8. BIG DATA + SQL COMPLETE COURSE
9. Python + OTHERS
10 MBA + HANDWRITTEN NOTES
(72 Hours only ) Cost About - $500
To get FREE: -
1. Follow me ( MUST)
2. Like & retweet
3. Reply " Send "
I will do DM Everyone
यावर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे संपूर्ण मराठवाड्यावर मोठे नैसर्गिक संकट ओढवले आहे. विशेषतः नांदेड जिल्ह्यात मे महिन्यापासून दर महिन्याला कधी अतिवृष्टी आणि पूर, तर कधी वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे व नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी घेतला आहे.
शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात वाढदिवस साजरा करणे उचित नसल्याने कोणीही केक, मिठाई, हार-तुरे किंवा पुष्पगुच्छ घेऊन येऊ नये, अशी माझी नम्र विनंती आहे. वाढदिवसाच्या दिवशी मी कुटुंबासह देवदर्शनाला जाणार आहे. सर्वांचा स्नेह, सदिच्छा आणि सहकार्य नेहमीच माझ्या पाठीशी राहिले आहे आणि भविष्यातही तसेच कायम राहील, याचा मला विश्वास आहे.
Good News For Learning AI
🚨 IIT Roorkee (ihub) is providing a 6-month online course in Product Management with AI
Register: https://t.co/el7XJviX79
1. Clear 1-hour Test (Fee: ₹99)
2. Learn to build AI products from 0 to advanced
3. Certificate from IIT, Open to all