जलसंपदा विभागामध्ये २०१९ साली कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाची भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार परीक्षा देखील झाल्या असून एक-दोन दिवसांत निकाल अपेक्षित आहे.परंतु जलसंपदा विभागामध्ये रिक्त असणाऱ्या जागांच्या तुलनेत भरती निघालेल्या जागांची संख्या अतिशय कमी आहे.
In the period of Unemployment and inflation it is unacceptable to demand experience for a full time post of Junior Engineers that is the only entry level cadre in a Muncipal Corporation.These are not Governing Class-1 officers that you are seeking Experience.
Muncipal Corporations offering permanent Jobs shall take the responsibility to train the Individuals on their own instead of seeking 3 Years Experience .
Contract Basis job Seeking Experience is a different thing.
10 शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी एकाच महाविद्यालयात नियमित प्राचार्य तर 6 प्रशासकीय विभागांपैकी एकाच विभागात नियमित सहसंचालक.शैक्षणिक दृष्ट्या प्रगत महाराष्ट्रात तंत्रशिक्षणाबाबत एवढी उदासिनता!गुणवत्ता कशी राखणार?
विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्यास सरकारला सांभाळले जाणार नाही. @AjitPawarSpeaks अजितदादा आमची मुख्य मागणी आहे की सर्व गट-क आणि गट-ड सरळसेवा ���रीक्षा MPSC मार्फत घेण्यात याव्या. आम्ही आपल्या उत्तराची वाट पाहतो आहोत. परिस्थिती चिघळण्याआधी निर्णय घ्यावा ही विनंती. @CMOMaharashtra
आता वेळ आली आहे सरळसेवा परीक्षा MPSC कडे सुपूर्द करण्याची!MPSC ने फॉर्म fees वाढवून, अजून आवश्यकतेनुसार स्वतःची व्याप्ती वाढवून जर सरळसेवा भरत्या स्वतःचा कक्षेत घेतल्या तर सगळ्यांनाच फायदा होईल.भ्रष्टाचार रोकला जाईल, दर्जेदार आणि सक्षम अधिकारी भेटतील!
#onlympsc@CMOMaharashtra
सर,
AMVI-2020 मेन्स चे फॉर्म सुरु होऊन 5-6 दिवस झालेत पण अजून पोर्टल वर सुरळीत रित्या फॉर्म भरू शकत नाहीत.
1)प्रोफाइल अपडेट केल्या नंतर
सुद्धा जुन्याच डिटेल्स दाखवतेय.
2)EWS च्या मुलांना Open ची फीस दाखवत आहेत व इतर.
@mpsc_office@MeshramDayanand#amvimains#updatempscportal
28/11/2020 रोजी मा.नितीन राऊत यांनी 8500 पदाची घोषणा केली होती.जवळपास वर्ष झाली तरी जाहिरात आली नाही यावर तातडीने कार्यवाही करावी.
Mahatrasnco AE ची भरती GATE मार्फत न भरता सरळसेवा द्वारे भरण्यात यावीत.
#NO_GATE_FOR_MSEB#MAHATRANSCO
Theres No use Of Introducing GATE as A Screen while selecting AE for Transco.
Reasons?
1.GATE is Highly certain
2.Transco Advertisement is Highly Uncertain
So student should Attempt GATE for 4-5yrs & Transco will conduct exam once in 5yrs?
Long Term Meditation!
@MaceOfficial5
@MSEBEU@NitinRaut_INC@prajaktdada Absolutely true.GATE exam Fees is Much Higher plus Transco Exam fees are also On the higher side.financialy weaker Students need to pay 2000+ fees just to appear for the exam ...not everbody can afford this much https://t.co/AFCfrur2qU dont Say,2000 isnt a big amt.
@MaceOfficial5