@maheshmkale#अभिमानास्पद#कृतार्थ 🙏 मनापासून अभिनंदन व शुभेच्छा!
#प्रखरभावना..परमेश्वरानेच तुला जनकल्याणासाठी,आमच्या उद्धारासाठीच #देवदूत बनून पाठवले आहे.
#गरवारे कॉलेज हॉल..तुझी प्रथम भेट
त्याचं क्षणी ही #भावना माझ्या मनात घर करून बसली, जी आजन्म राहणार आहे, यात शंका नाही.🙏
जी गोष्ट आपल्याला अत्यंत मनापासून आवडते ती मुळातच पूर्ण वेळ करता येणें व ती करत असताना लोकांना त्यात मिळणारा आनंद वाटता येणे आणि हे सगळं करत असताना आपल्या मायभूमीत आपल्या राज्याने त्याची दखल घेत आपला सन्मान करावा या सारखा मोठा आनंदाचा क्षण फार दुर्मिळ. वारसा विकत घेता येत नाही. आणि न विकत घेता येणारा आपल्या अभिजात संगीताचा वारसा जतन करत असतानाच, पुढच्या पिढीशी त्याची नाळ जोडताना, तो रुजवताना मनापासून समाधान वाटतं. मी हा आपल्या वारसाचा प्रचार भारत भर आणि आपल्या अभिजात संगीताच्या संस्कृती प्रसार जागा भर असाच करत राहीन ही ग्वाही देतो व या कार्याकरिता आपल्या सदिच्छा, सहकार आशीर्वाद मागतो. या सन्मानाबद्दल मी महाराष्ट्र टाइम्स चा मनापासून आभारी आहे.
@mataonline@mieknathshinde@Dev_Fadnavis
@maheshmkale 🙏 Feeling Blessed 🙏 Gratitude!
आम्हांला हे पक्के माहीत आहे...
नेहमीच ही अनुभूती येते...
परमेश्वरानेच तुला या कलियुगात हेच महत्वपूर्ण कार्य करण्यास पाठवले आहे.
🙏 महेश्वरा चरणी नमन!🙏
It has been 2 years since, I continue to work on internalizing your many good deeds within me every single day. I know you still come to all my concerts Baba, and I know you'll be there today as well, won't you? Will I feel your presence like I always do Baba?
#MajhaVitthal #SadaMajheDolaJadoTujhiMoorti
#IMissYouBaba
आज २ वर्ष झाली, दररोज तुमचे अनेक सगुण आंगिक करायचा प्रयत्न करतो आहे. नेहमीच येता, आजही याल ना माझ्या गाण्याला बाबा? जाणवाल ना, नेहमी सारखेच?
#माझाविठ्ठल #सदामाझेडोळेजडोतुझीमूर्ति