🤝CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of the MoU between the Government of Maharashtra and Evolve 3 Holdings, in Vidhan Bhavan, Mumbai, today. Under this project, manufacturing facilities for laptops, tablets, and other electronic products will be established in Maharashtra.
Features of this MoU:
✅ Total Investment-₹600 crore.
✅ Total employment opportunities-1075
✅ Manufacturing facilities in Navi Mumbai, Pune, and Nagpur
MoS Meghna Bordikar, MoS Dr. Pankaj Bhoyar, MoS Yogesh Kadam, Ray Paola, CEO of Evolve 3 Holdings, and other dignitaries were present.
🤝मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि इव्हॉल्व्ह 3 होल्डिंग्ज यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार लॅपटॉप, टॅबलेट व अन्य इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहेत.
सामंजस्य कराराची वैशिष्ट्ये :
✅ गुंतवणूक : ₹600 कोटी
✅ रोजगारनिर्मिती : 1075
✅ नवी मुंबई, पुणे आणि नागपूर येथे उत्पादन सुविधा
यावेळी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री योगेश कदम, इव्हॉल्व्ह 3 होल्डिंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी रे पाओला व इतर मान्यवर उपस्थित होते.
@Dev_Fadnavis@MeghnaBordikar@DRPANKAJBHOYAR@iYogeshRKadam@evolveiii
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai